टोनी रॉबिंस र – Tony Robbins Best Quotes Marathi
जीवनात काही मोठी धेय्य आणि स्वप्न पाहणाऱ्यां करता टोनी रॉबिन्स ह्यानी एक दीपस्तंभ सारख काम केलंय.
अंथॉनि जय रॉबिन्स ज्याना टोनी म्हणून ओळखला जाते, हे एक जीवन मार्गदर्शक, मोटिवेशन स्पीकर, लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहलेली अवेकन द जायंट विदिन आणि अनलिमिटेड पॉवर ही जगप्रसिद्ध आहेत.
ते जगभरात आरोग्य, ऊर्जा हाती असलेल्या संसाधन चा योग्य वापर ह्या विषयावर सेमिनार मधून बोलत असतात.
जिम रॉन ह्यांच्या हाथखाली काम करत असताना त्यांनी प्रेरणादायी ह्या विषयांवर वर आपलं करियर करायचं निश्चित केलं.जीवनातील सुख आणि यश हे आपल्या विचार वर अवलंबून असते.
जन्म – अमेरिका फेब्रुवारी 19 , सन 1960
- आपण खरच वास्तविक निर्णय घेतला आहे हे आपण काय कृती केली त्यावर मोजल जात आपण कोणतीही कृती घेतली नसल्यास आपण खरोखर निर्णय घेतलेलाच नाही!!
- श्रद्धेत निर्माण करण्याची आणि नाश करण्याची शक्ती असते. मानवांमध्ये त्यांच्या जीवनाचा कोणताही अनुभव घेण्याची आणि त्यातून अर्थपूर्ण निर्माण करण्याची अद्भुत क्षमता आहे.
- करू शकेल च ह्याच्याशी वचनबद्ध व्हा ! – सतत आणि कधीही न संपणारी सुधारना होण्या करता झटत रहा
- अर्थपूर्ण बादल होण्यासाठी ते चिरस्थायी आणि सुसंगत असणे आवश्यक आहे.
- मी आपणास आव्हान देतो की आपले जीवन उत्कृष्ट बनवा. जे लोक शिकवतात तेच जगतात, जे त्यांच्या बोलण्यावर चालतात अशा लोकांच्या गटात सामील होण्याचे मी आपणास आव्हान देतो.
- माझा असा विश्वास आहे की माझे सर्व भूतकाळातील अपयश आणि निराशा ह्या माझ्या करता एक नवीन यशस्वी जीवनाचा पाया रचत होते .
- आपण नेहमी जे करतो ते च आपण केल्यास, आपण जे नेहमी मिळवल तेच आपल्याला नेहमी मिळेल.
- थोडक्यात, जर आपल्याला आपले जीवना ल अर्थपूर्ण दिशा द्यायची यचे असेल तर आपण आपल्या सातत्यपूर्ण कृतींवर भर दिला पाहिजे . असे नसते की कधी तरी , अधून मधून काही केल आणि आपण यशस्वी व्हाल , आपल्याला जे करायचे ते सातत्याने कारव लागेल
- यशस्वी होण्या साठि आयुष्यात आपल्याला एकतर प्रेरणा किंवा निराशेची आवश्यकता असते.
- आपल्या घेत असलेल्या निर्णयाच्या क्षणीच आपण आपले नशिब घडवत असतो .
- आपल्याला जे मिळाला ते नाही तर . पण आपण कोण होतो, आपण काय योगदान देतो… जे आपल्या आयुष्याला अर्थ देते.
- काय करावे हे माहित करणे नाही तर , हे आपल्याला माहित असलेल्या गोष्टी करीत राहणे हे म्हत्वाचे .
- घडलेल्या घटना आपल्या जीवनाला आकार देत नाही तर घटना बद्दलची समज त्या घटनांचा अर्थ काय आहे यावर आपल आयुष्य घडत असते .
- जीवन ही एक भेट आहे आणि ते आपल्याला विशेषाधिकार, संधी आणि जबाबदारी देते जेणेकरून आपण अधिक मोठ व्हावं व काही तितकाच समाजाला परत कराव।
- उत्कटतेने जगा!
- जेव्हा आपण आपल्या सर्व संसाधनांचा आपल्या जीवनातील केवळ एका क्षेत्रावर प्रभुत्व मिळविण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा बहुतेक लोकांना आपण जीवनात किरी विशाल क्षमतेने काम करू शकतो ह्याची कल्पना नसते.
- माझ्या यशाची व्याख्या अशी आहे की आपले जीवन हे अशा प्रकारे जगणे ज्यामुळे आपल्याला एक टन आनंद ओसुंडुन वाह आणि खूप कमी वेदना असावया – आणि आपल्या जीवनशैलीमुळे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना वेदना होण्यापेक्षा खूप आनंद मिळावा .
- आपल्याला एकदा वेळेचं महत्व कळाल की आपल्या लक्षात येईल की बहुतेक लोक एका वर्षातच भरपूर काही साध्य करू शकतात यावर जास्त भर देतात – आणि दशकात ते काय साध्य करू शकतात याचा मात्र अंदाज कमी लावतात !
- आपल्यापैकी काही जणच फक्त हव ते साध्य करू शकतात हाच एक कारण म्हणजे आपण कधीही आपले लक्ष केंद्रित करत नाही; आपण कधीही आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करत नाही. बरेच लोक आयुष्यातून मार्ग धरसोड वृती ठेवतात आणि विशेषतः कोणत्याही एकाच गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्याचा निर्णय घेत नाहीत.
- केवळ जे प्रामाणिक आणि निःस्वार्थ योगदान देत असतात त्यांनाच जीवनाचा सर्वात मोठा आनंद मिळतो जीवन सार्थक होण्याच खरी पूर्ती मिळते .
- उत्कटता ही अलौकिक बुद्धिमत्ता आहे.
- लोक आळशी नाहीत. त्यांच्याकडे निरर्थक लक्ष्य आहेत – म्हणजेच अशी उद्दीष्टे जी त्यांना प्रेरणा देतच नाहीत.
- अदृश्य असलेल्या बाबी दृश्य करणे लक्ष्य निश्चित करणायची पहिली पायरी आहे.
- पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याने यश मिळते… सात्यात चिकाटी… आपल् प्रेमा व्यक्त करायला शिका
- आपल्या जीवनात यशस्वी होण्याच्या दिशेने एक नवीन गती निर्माण करण्यासाठी आपण आज आपण कुठल एक साधस पाऊल उचलू शकता ?
- सतत अडचनी वर मात करणे हे एक तपचर्य जे आपल चारित्र्य घडवत .
- सातत्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि जाणीवपूर्वक आपल्या जीवनातील अनुभवा त तून शिकून जीवनल नवीन वळण द्या
- आपली उर्जा पातळी जितकी जास्त असेल तितक आपण कार्यक्षम जितके आपण कार्यक्षम असाल तितके चांगल आपल्याला वाटेल आणि यश मिळवण्यासाठी आपण आपल्या प्रतिभेचा जास्त वापर कराल.
- आपण संधी आणि तयारीची सांगड घातली जे उत्पन्न करतो त्याला आपण नशीब म्हणतो.
- यशाचा मार्ग म्हणजे प्रचंड , दृढ कृती करणे.
- यशाचे रहस्य म्हणजे आपल्याला मिळालेल्या वेदना आणि आनंदच वापर करून सतत शिकणे . आपण असे केल्यास, आपण आपल् आयुष्य घडवू शकाल , नियंत्रण ठेवाल ,,असे न केल्यास जीवन आपल्याला नियंत्रण करेल .
- सत्य हे आहे की आपण आपल्या मनाची, शरीराची आणि भावनांची सांगड वेदना किंवा आनंदाशी जोडले जाऊ शकते. जीवनातील वेदना आणि आनंद हायची आपण कशाशी सांगड घालतो ह्यावर ह्यावर त्वरित आपले वर्तन बदलू शकतो
- आपण इतरांशी आणि स्वतःशी कसं संवाद साधतो हे शेवटी आपल्या जीवनाची गुणवत्ता निश्चित करते .
- महान होण्याची उत्कटता नसल्यास महानता येण श्कय नाही, मग कुणी खेळाडू असो किंवा कलाकार, वैज्ञानिक, पालक किंवा कुठल व्यवसायील स्वप्न असो.
- अपयश अशी कुठली बाब नाही असतात ते फक्त परिणाम .
- सदैव एक मार्ग असतो – पण आपण वचनबद्ध असल पाहिजे
- वचनबद्धते शिवाय कोणतेही शाश्वत यश मिळू शकत नाही.
- प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी, आपण हे जाणले पाहिजे की सर्वांचा जगाकडे पाहण्याच्या दृस्थिकोण वेगळा असतो आणि इतरांशी संवाद साधण्यासाठी या समजुतीचा आपण उपयोग कार्याला हवा .
- खूप खाणे शिकायचं आहे का ? मग थोडच खा. अशा प्रकारे, आपण खूप दिवस जगाल आणि आपण पुरेसे खाऊ शकाल
- असे वाटत आजकाल आपण माहितीच्या युगात नाही, तर करमणुकीच्या युगात आहोत.
- आपण आपले जीवन बदलू शकतो, आपण करू शकतो, आणि सर्व काही इच्छेनुसार होऊ शकते .
- आपण काय करू शकतो किंवा करू शकत नाही, काय शक्य किंवा अशक्य आहे असा विचार कारण हे क्वचित च आपली क्षमता ठरवतात , जीवनात काहीसाध्य करण हे आपल्या विश्वासाच आणि श्रद्धे वर अवलंबून असते
- काहीही झाले तरी त्याची जबाबदारी घ्या!
- जेव्हा लोक एकमेकांसारखे असतात तेव्हा ते एकमेकांना आवडयाला लागतात
- आपण नेहमीच निकाल देण्यात यशस्वी होता.
- आपण आजुबाजुयला पहिल तर लक्षात येईल , आयुष्यात, बर् याच लोकांना काय करावे हे माहित असते, परंतु काही लोक प्रत्यक्षात त्यांना जे माहित असते ते करतात. जाणून घेणे पुरेसे नसते ! त्यावर योगी पावलं उचलण आवश्यक असते हे.
- तुम्ही पहा, परिस्थिती किंवा आपल्या जीवनातील घटना नाही तर तु आपण घटनांशी कसा अर्थ जोडतो – आपण त्यांचा काय अर्थ काढतो – ह्यावर ठरत असते की आज आपण कोण आहोत आणि आपण उद्या कोण बनू.
Sabse Mushkil Kaam Sabse Pehle- अॅमेझॉन वर चेक करा
1 thought on “टोनी रॉबिंस यांचे सर्वोत्तम सुविचार – Tony Robbins Best Quotes Marathi”