श्री रतन टाटा यांचे २० अनमोल विचार – Shri Ratan Tata yanche 20 life quotes

श्री रतन टाटा यांचे २० अनमोल विचार – Shri Ratan Tata yanche 20 life quotes

जगातील सर्वात छोटी कार बनवून जगभर प्रसिद्ध झालेले रतन टाटा हे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध उद्योजक आहेत. ते श्री जमशेदजी टाटा यांचे नातू आहेत. रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत. टाटा समूहाची स्थापना श्री. जमशेदजीत टाटा यांनी केली होती. टाटाबद्दल विशेष म्हणजे ते जगाच्या खोट्या प्रकाशमयी दुनिये वर विश्वास ठेवत नाहीत.

२० वर्षांहून अधिक काळ टाटाचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा यांना भारतीय उद्योग जगात एक लिविंग लीजेंड म्हणून ओळखले जातात, चला आज त्यांचे काही अनमोल विचार (Ratan Tata yanche 20 life quotes ))जाणून घेऊया.

 

  1. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही.*
  2. तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल.*
  3. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.*
  4. मानव असणं आणि मानवता असणं या मध्ये खूप फरक आहे.*
  5. जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!*
  6. जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला. परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला.
  7. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण आणि प्रतिभा असते.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातले गुण आणि प्रतिभा ओळखली पाहिजे.
  8. मी त्या लोकांची प्रशंसा करतो जे यशस्वी झाले आहेत. परंतु ते यश खूप निर्दयतेने मिळाले असेल तर मी त्या लोकांची प्रशंसा करेन पण इज्जत करणार नाही.
  9. महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल. जसे पाण्याचं अपव्यय न करणे, वीजेची बचत करणे, अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे. अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ.
  10. ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केलं जाईल. मधील काळात तुम्हाला असच चालवून घ्यावं लागेल.*
  11. तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.*
  12. जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर १) सूर्यप्रकाश २) विश्रांती ३) व्यायाम ४) योग्य आहार ५) आत्मविश्वास ६) मित्र…….*
  13. आपण सगळे जण प्रवासी आहोत आणि परमेश्वर हा या प्रवासाचा प्रतिनिधी(एजंट) आहे त्यानं आपला सर्व मार्ग आणि आपला अंतिम मुक्काम आधिच ठरवलेला आहे म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवा आणि हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या!*
  14. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल तर सर्वांसोबत घेऊन चाला.”
  15. जर बरीच कामे सार्वजनिक निकषांची पूर्तता करत असतील तर ते काम केलेच पाहिजे.”
  16. आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे की जर ते यशस्वी होऊ शकतात तर मग आपण यशस्वी का होऊ शकत नाही? पण प्रेरणा घेताना आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत.”
  17. महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल. जसे पाण्याचं अपव्यय न करणे, वीजेची बचत करणे, अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे. अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ.
  18. पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे समाजाचे आहेत.”
  19. आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत. आपण आपली प्रतिष्ठा जपण्या साठी खूप ऑर्डर करतो. इतरांना पार्टी देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो.
  20. आपल्या खराब सवयींबद्दल गंभीरतेने विचार करा. त्या बद्दला जेवढं गरज आहे तेवढंच घ्यायची सवय लावा.

ब्रायन ट्रेसि यांचे सुविचार

Leave a Comment