राफेल नाडाल बायोग्राफी मराठी – Rafael Nadal Biography Marathi

खूप कमी  अशी लोक असतात की जी यशाच्या उच्च शिखरावर पोहोचतात.त्या व्यक्तींमधील एक नाव म्हणजे राफेल नाडाल.ज्यांना पुढच्या हजारो वर्षापर्यंत कोणीही विसरू शकत नाही.ज्यांनी टेनिस च्या माध्यमातून आपले जीवन सार्थक बनवले आहे..

राफेल नाडाल कामगिरी

 • राफेल नाडाल यांनी 7 वेळा फ्रेंच ओपन जिंकले आहे
 • 2001 च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये राफेल नाडाल यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे
 • त्यांनी बरेच ग्रॅण्ड स्लॅम चा विजेतेपद आपल्या नावावर केला आहे.वर्ष 2010 मध्ये त्यांनी फ्रेंच ओपन व विबलंडन जिंकले.टेनिस खेळामध्ये त्यांनी अथक प्रयत्नाणी धन व प्रतिष्ठा मिळवली आहे.
 • त्यांचे पूर्ण नाव ‛राफेल नाडाला परेरा’ असे आहे.
 • त्यांचा जन्म 3 जून 1986 साली स्पेनमधील मानाकोर येथे झाला.
 • त्यांच्या वडिलांचे नाव सेबास्तियन आहे,तसेच आईचे नाव इना मारिया आहे.राफेल नाडाला याना टेनिस खेळाची आवड कमी वयातच लागली.
 • फक्त 8 वर्षच्या वयामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिली टेनिस लीग खेळली.15 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी राष्ट्रीय टेनिस च्या दुनियेत पहिले पाऊल ठेवले.
 • राफेल नाडाल यांनी त्यांचा पहिला ए.टी.पी सामना जिंकला.त्यांचे ‛किर्लोस मोया’ हे लहानपणीचे आदर्श होते
 • टोनी नाडाल राफेल नाडाल यांचे प्रशिक्षक राहीले आहेत.
 • राफेल नाडाल यांच्या जीवनात वर्ष 2005 खूप महत्वाचे राहिले आहे.कारण की 2005 मे महिन्याच्या आत राफेल नाडाल ए.टी.पी मध्ये टॉप फाईव्ह रँक मध्ये आले होते.ह्या वर्षाच्या सुरुवातीला राफेल नाडाल यांनी सलग 25 सामने जिंकण्याचा नवा विश्व विक्रम बनवला.
 • साल 2010 मध्ये राफेल नाडाल यांनी यु.एस ओपन ,विबलंडन आणि फ्रेंच ओपन जिंकले.
 • 2011 आणि 2012 मध्येही त्यांनी फ्रेंच ओपन चा ‘किताब आपल्या नावावर केला.ते ऑस्ट्रेलियन ओपन चा किताब फक्त एकवेळा जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.
 • त्यांचा अवघड प्रतिस्पर्धी म्हणजे रोजर फेडरेर.राफेल नाडाल एका ठिकाणी म्हणाले आहेत की,“रोजर फेडरेर याना हरवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते”.
 • राफेल नाडाल याना क्ले कार्ट चा बादशाह म्हणतात.टेनिस सोडून त्यांना ट्रिप करायला खूप आवडते.एकेकाळी ग्लॅमर वर्ल्ड चे ते मॉडेल ही राहिले आहेत.
 • एका रिपोर्ट नुसार,आतापर्यंत त्यांनी 5000 करोड रुपये कमावले आहेत.त्यांना सुट्टीच्या वेळी गोल्फ खेळणे आणि फुटबॉल खेळणे आवडते.
 • फेमस पॉप गायिका शकिरा यांच्या ‛जिप्सी’ आणि शी-वोल्फ’ या विडिओ मध्ये राफेल नाडाल यांनी कामही केले आहे.त्यांनी ‛राफा’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.त्यांचा आलिशान बंगला रोमाना एअर पोर्ट च्या जवळ आहे,ज्याची किंमत जवळजवळ 20 लाख डॉलर्स इतकी आहे.ह्याशिवाय त्यांच्याकडे अजून दोन घरे ही आहेत.
 • राफेल नाडाला याना गाडीचा आवड आहे.त्यांच्याकडे खूप साऱ्या महागड्या गाड्या आहेत.त्यांच्याकडे मर्सिडीज वेम्ब एसएल -55 व ऍस्टन मार्टिन यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.याच बरोबर अजून वेगवेगळ्या कंपनीच्या चार महागड्या गाड्या आहेत.ते आता फ्रान्सिको परेनो यांच्यासोबत डेटिंग करत आहेत.त्यांची आताची गर्ल फ्रेंड इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करते.
 • थाईलंड ओपन च्या वेळी थायलंड मध्ये चालत असलेल्या ‛ए मिलियन ट्रीज फार द किंग’ या वृक्षारोपण अभियानामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.तेव्हापासून ते लोकांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रेरित करतात.
 • राफेल नाडाल यांच्या जीवनात खूप संकटे आली, त्या संकटाला न घाबरता त्यांनी संकटावर मात केली आणि ते यशाचे शिखर जडत गेले.आपण ही जीबनात समस्यांना न घाबरून त्यांच्यावर मात केली पाहिजे आणि पुढे आपल्या ध्येयाकडे गेले पाहिजे.

लेखक –

Leave a Comment