पिन फुल फॉर्म मराठी – PIN full form in Marathi

पिन फुल फॉर्म मराठी –

आपण दररोज पिन (PIN) या  शब्दाचा वापर करतो,मग तो ATM PIN असो किंवा तो पोस्ट विभागाचा PIN कोड असो.

( PIN ) चे पूर्ण रूप आणि पिन ( PIN ) चा वापर कोठे कोठे केला जातो ?,

पिन (PIN) शब्दाचे दोन अर्थ होतात,पहिला अर्थ म्हणजे ‛टपाल अनुक्रमणिका क्रमांक’ आणि दुसरा ‛वैयक्तिक ओळख क्रमांक’.

  • पिन ( PIN ) म्हणजे नक्की काय ?
  • पिन ( PIN ) चा फुल्ल फॉर्म काय आहे ?
  • पिन कोडाची सुरवात कशी झाली ?

कोणत्याही ठिकाणचा पिन कोड माहीत कसा करायचा ?

इंग्रजी भाषेत पिन चा फुल्ल फॉर्म  , ‛पोस्टल इंडेक्स नंबर ‘ किंवा ‛ पर्सनल आयडींटिफिकेशन नंबर असा होतो.

पिन (PIN) चे मराठी पूर्ण रूप आहे की, ‛टपाल अनुक्रमणिका क्रमांक’ किंवा ‛वैयक्तिक ओळख क्रमांक’ .

वैयक्तिक ओळख क्रमांक –

वैयक्तिक ओळख क्रमांक काय आहे तर ,पिन हा एक नंबर असतो,ज्याच्या माध्यमातून आपण व्यक्तीची ओळख करू शकतो.

जसे की एटीएम मध्ये तुम्ही पैसे काढायला गेला असाल तर,तुम्हाला पैसे काढण्यासाठी मशीन मध्ये पहिल्यांदा पिन नंबर टाकावा लागतो.पिन (PIN) नंबर टाकल्यानंतर एटीएम मशिनमधून आपल्याला हवे आहेत तेवढे पैसे आपण काढू शकतो .वैयक्तिक ओळख क्रमांक म्हणजेच पिन (PIN) चा वापर जास्त करून बँकेमध्ये केला जातो.म्हणजेच एटीएम पिन (PIN) ,क्रेडिट कार्ड (PIN) , UPI पिन (PIN) ,इत्यादी .हा पिन (PIN) जास्तकरून चार अंकांचा असतो. काही UPI पिन सहा अंकाचेही असतात.

टपाल अनुक्रमणिका क्रमांक –PIN full form in Marathi

जेव्हा तुम्ही  एखादे  पत्र टपाल ऑफिसामार्फत कोणाला तरी पाठवता,तेव्हा त्या पाठवलेल्या बॉक्स किंवा पत्रावरती एक पिन कोड लिहता.

‛टपाल अनुक्रमणिका क्रमांक ‘ जास्त करून सहा अंकांचा असतो.

आता सर्वजण ऑनलाइन खरेदी ल प्राधान्य देतात .तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपण जेव्हा कोणतीही वस्तू ऑनलाइन बुक करायला जातो,तेव्हा ते आपल्याला आपला पिन कोड लिहयाला सांगतात.हे ह्यासाठी केले जाते की; नाव एकसारखे पण ठिकाण वेगवेगळे , अशी खूप ठिकाणे आहेत. त्यामुळे त्यांच्या डिलिवरि डिपार्टमेट तुम्ही दिलेली ऑर्डर योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी अडचण येऊ शकते.म्हणून पिनकोडं च्या आधारे ते तुमच्या योग्य ठिकाणाची माहिती घेतात आणि तुम्ही ऑर्डर केलेले तुमच्या घरी पोहोच करतात.

आता तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी तुमच्या पत्याबरोबर पिन कोड ही द्यावा लागतो.

पिन कोडची सुरवात –PIN full form in Marathi

पिन (PIN) शब्द सगळ्यात अगोदर 15 ऑगस्ट 1972 साली दळणवळण मंत्रालायद्वारे चालू झाला होता.कारण त्यावेळी पिन कोड शिवाय वस्तू हिकडून तिकडे करणे खूप कठीण होते.त्यामुळे एकाच नावाच्या दोन स्थानांमध्ये योग्य ठिकाणी पत्र किंवा वस्तू पोहोचवण्यासाठी ‛टपाल अनुक्रमणिका क्रमांक ‘ म्हणजे पिन कोडची सुरवात केली.

खाली दिलेल्या पायऱ्या नुसार तुम्ही कोणत्याही भागाचा पिन कोड सहजरित्या तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर माहिती करून घेऊ शकता.

  • सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगल ब्राऊजर वरती ‛सर्च पिन कोड’ टाईप करन इंटर बटणावरती क्लिक करायला हवे.
  • त्यांनतर सगळ्यात वरच्या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायला हवे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायला हवे.

त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायला हवा,त्यानंतर तुम्हाला समोर तुमच्या विभागाचा पिन कोड दिसेल

नागपूर पिन कोड स्थान पिनकोड

ए.डी. प्रकल्प 440021

अभ्यंकर नागर 440010

अडासा 441107

अजनी 440003

अंबाडी 441202

अंबोरा 441210

अम्रावती रोड 440001

आपतूर 441203

एरोळी 441106

अयोध्या नागर 440024

बाबडेओ 441106

बडेगाव 441101

बागदंगंज

बाम्नी 441203

बजारगाव  440023

बेला 441115

बेलडा 441401

बेलोना 441304

भगवानपूर 441203

बंदारबोडी 441106

बांदेवडी 440008

बरसिंघी 441305

भिश्नूर 441305

भिवापूर 441201

भोंडेवदा 441106

 

बिचवा 441101

बीना 441102

बोरडा 441401

बोरी 441108

बोचरडी 441108

सी.आर.पी.एफ. नागपूर 440019

चाचर 441106

चंपा 441204

चन्ना 441210

चिरवा 441104

कोळसा इस्टेट 440001

कोंग्रेस नागर 440012

देहगाव रंगारी 441113

दत्तवडी  440023

दाव्हा 441203

दासा 441301

देवलापार 441408

देओळीकलन 441202

देओळी कलबंडे 440023

धमना 440023

धनला 441104

धंतोली 440012


Sabse Mushkil Kaam Sabse Pehle- अ‍ॅमेझॉन वर चेक करा

Leave a Comment