मराठी सुविचार शब्दगंध – One line good thoughts in Marathi
मराठी सुविचार शब्दगंध – One line good thoughts in Marathi
- जीवनात पैसे हे अंतिम ध्येय असू नये. जीवन आपल्या मर्जी ने जगता यावं.
- आपल्या भावनांना वर नियंत्रण ठेऊ शकत नसाल तर तुमी पैस्यां वर नियंत्रण नाही ठेवू शकत.
- तुमची तत्व तुमची खरी मार्गदशक असतात.
- आपण बुडता ते नदीत पडला म्हणून नव्हे तर पाण्या खाली राहिल्यामुळे
- कधी कधी स्वतः ला आधी संधी देणं महत्वाचं ..
- जी लोक कणखर असतात ती मनाने ही तितकीच सुंदर असतात
- आपण जितकं लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल तितक आपलं जीवन सुखी होईल.
- सर्वात महत्वाचे, स्वतः शी प्रामाणिक राहा.
- जीवनात,जितकं हाराल, धडपडाल,, तितक तुमी जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त, हे शास्त्रीय प्रमाण आहे.
- आपण जसे विचार करतो तसे होत आणि जे आपण कल्पना करतो ते निर्माण करतो.
- अपयश न्हवे तर चालढकल आपल्या स्वप्न पूर्ण न होऊ देण्यात कारणीभूत असतात.
- कमी बोला, जास्त विचारा.
- खूप च मनशांती मिळते जेव्हा आपल्या ला कसलाही हेवा वाटत नाही.
- नियमच बनवा, जी लोक तुमच्या मनशांती ला घातक आहेत,त्यांना दूर ठेवा.
- आयुष्य तुमाला जे हवं ते नाही देत, ज्या करता तुमी काम करता ते तुमाला देत.
- स्वतःबाबत शंका घेणं बंद करा, कष्ट ,मेहनत तुमाला जीवनात जे हवं ते नक्की देईल.
- तुमाला ही जीवनात तितकाच वेळ मिळतो जितका इतरांना उपलब्द असतो, यश हे तुमी त्या वेळेचा किती सदुपयोग करता.
- आपण किती ही सभ्य ,श्रेष्ठ असाल, आपल्या मर्यादा आपण आखल्या पाहिजेत.
- खरा आनंद हा वर्तमानात जगण्यात आहे, भविष्य काळा बाबत निरर्थक विचार करू नका, आशा आणि भीतीच्या आहारी न जाता जर आपल्याकडे आहे त्यात समाधान बाळगा
- प्रयत्नांना संधी ची साथ मिळाली की नशीब उघडलं म्हणतात.
- दुर्बलतेतुन क्रूरता जन्मते.
- जगायला एकदा सुरवात करा आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस म्हणून जगा.
- कथे सारख च जीवन, किती मोठं आणि लांब पेक्षा किती अर्थपूर्ण याला।महत्व.
- झोपण्यापूर्वी प्रत्येक दिवशी स्वतःला विचारा , माझ्या त कोणत्या दुर्गुणा वर आज मी मात केली? कोणतं पुण्य आज मी संकीत केलं?
- अडचणी, संकट मनाला खंबीर बनवतात तर कष्ट शरीराला.
- आपण सतत तक्रार करतो की जीवन जास्त दिवस नाहीत आणि वागताना मात्र असं वागतो की जीवन कधी ही संपणार नाही
- स्वप्न कठीण आहेत म्हणून आपण प्रयत्न करत नाहीत असे नसून आपण प्रयत्न करत नाहीत म्हणून खर तर स्वप्न कठीण आहेत.
- अश्या लोकांच्या सानिध्यात राहा जे तुमचं जीवन सुधारण्यासाठी मदत करतील.
- मनुष्य एकाद्या घटनेमुळे विचलित नाही होत तर त्या घटनेकडे पाहण्याचं दृष्टिकोन मुळे विचलित होतो.
- आपण जीवनात वास्तवतेपेक्षा जास्त कल्पनेत खचतो.
- आपण जगू इच्छिता पण कसं जगावं माहीत आहे का? मृत्य ला सतत घाबरत असताना तुमि खर जीवन जगू शकाल काय?
- विचार न्हवे तर वेळ च तुमच्या वेदना आणि यातना वर फुंकर घालू शकतो.
- आपण पाहिलेल्या जगा बाबत आपण बोलत नाहीत तर ज्या बद्दल बोलता येईल ते जग पाहतो.
- फक्त निर्मळ मन असून उपयोग नाही तर त्याचा तितकाच सदुपयोग करता आला पाहीजे.
- आपल्याला खरंच सत्य प्रिय असेल तर एकदा तरी आयुष्यात शक्य तितक्या गोष्टीकडे संशयाने आणि शंके न पहा
- शहाणपण हा शंकेतुन जन्म घेतो..
- जेव्हा कुणी माझा अपमान करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी माझे विचार इतक्या उन्नत पातळीवर नेतो जिथं कोणताही अपमान मला विचलित करू शकत नाही॰
- प्रत्येक अडचणी ,संकटाना लहान लहान भागात विभागा जेणेकरून त्यांना सोडविण्यासाठी मदत होईल
- सर्व चांगली पुस्तक वाचणे म्हणजे गतकाळातील महान मनांशी संवाद साधणे होय.
- प्रयत्न ,प्रयत्न आणि प्रयत्न हवेत, शक्य तितक्या चुका होत राहतील पण प्रयत्न निरंतर असू द्या.
- मन शांती साठी शिकण्यापेक्ष्या चिंतनावर भर दिला पाहीजे.