जीवनाची संध्याकाळ – Old Age quotes in Marathi

Reading Time: 3 minutes

जीवनाची संध्याकाळ – Old Age quotes in Marathi

 • मनाची जागा घेण्यासाठी मोठेपणी शहाणपण येते .
 • म्हातारपणासाठी बचत करताना , काही सुखद आठवणी आणि काही अनमोल विचार जरूर साठवून ठेवा
 • तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जग दाखवले आणि तुम्ही त्यांच्या उपकारात त्यांना वृद्धाश्रमाचे दार दाखवले.
 • म्हातारपण हा असा एक आजार आहे, ज्यात बरी होण्याची शक्यताच नाही.
 • म्हातारपण एका वाईट वेळी येते.
 • मला आनंद होतो जेव्हा मी वयस्कर दंपतील पाहतो कारण ते पाहून माझा विश्वास वाढतो की खर प्रेम अजून जिवंत आहे.
 • जर आपण ऐंशी वर्षाच्या वयात जन्माला आलो आणि हळू हळू अठरा वर्षाचे झालो,तर जीवन किती आनंदी होईल!!
 • म्हातारपण आपल्या जीवनाचा मुकुट आहे,आपल्या जीवनाच्या नाटकाच शेवटचा अंक
 • म्हातारपण आणि विश्वासघात नेहमी तरुणांना आणि अतिउत्साही लोकांना हरवते.
 • म्हातारपण चे तीन लक्षण – स्मृती हरवणे आणि बाकी दोन मी विसरलो
 • प्रयत्नाशिवाय एकच गोष्ट तुमच्या जवळ येते,ते म्हणजे म्हातारपण.
 • म्हातारपण सफल बनवण्यासाठी तुम्हाला तरुणपणात सुरवात करायला हवी.
 • म्हातारपण आल म्हणून पश्चाताप नका करू, काही  दुर्दवी लोकांच्या ते ही नशिबात नसते
 • वय म्हणजे एक मात्र गम्मत असते , ततुमाला कुणी स्पर्धक नसतो
 • चाळीस तरुणांचे म्हातारपण आहे,पन्नास म्हाताऱ्यांचे तरुणपण आहे.
 • एक माणूस तेवढाच म्हातारा होतो, तेवढा तो स्वतःला म्हातारा समजतो.
 • तुम्ही कधी म्हातारे नाही होत, तुमी म्हातारे होता जेव्हा शिकन बंद करता
 • जेव्हा तुम्ही पर्यायांचा विचार करता तेव्हा पहा म्हातारपण इतकही वाईट नसते.
 • आपण खेळण बंद करतो, जीवनाचा आनंद घेण बंद करतो कारण आपण म्हातारे होत जातो.परंतु खरे हे आहे की आपण खेळणे बंद करतो म्हणून आपण म्हातारे होत जातो.-जॉर्ज बर्नार्ड शॉ
 • म्हातारपणाबाबत चिंता करू नका कारण जेव्हा तुम्ही जर्जर व्हाल तेव्हा तुमच्या काही लक्षात राहणर नाही
 • म्हातारपण फक्त आपल्या आयुष्याचा एक गाथाच आहे आहे.
 • म्हातारपण हे सर्वात त अनपेक्षित आहे जे माणसांबरोबर घडते.
 • वय शरीरावर सुरकुत्या आणू शकते , आत्म्या वर नाही
 • म्हातरपण म्हणजे निर्णय घेण्या इथपथ तरुण पण काय निर्णय घेतला ते मात्र विसरणे
 • मी इतका म्हातारा होत चाललोय की स्वर्गात माझे मित्र विचार करतील की,मी म्हातारा झालोच नाही
 • म्हातारपणाचा फायदा हा आहे की,तुमच्यावर खूप लोक प्रेम करतील.
 • म्हातारपण दररोज मला अशक्त बनवत चाललंय आणि खरतर मी ह्याला खूप घाबरलोय.मला म्हातरापण नकोय .मी दरवेळी तरुण असल्याच्या माला भास होतो आणि मी त्या पद्धतीनेच राहू इच्छितो.
 • जे लोक उत्कटतेने प्रेम करतात,ते कधी म्हातारे होऊ नाही शकत.ते म्हातारपणाने जग सोडून जातील ही ; परंतु ते मरताना त्यांचे मन तरुण असते.-बेंजामिन फ्रेंकलीन
 • माझ्या साठी म्हातारपण नेहमीच माझ्यापेक्षा दहा वर्षाने मोठे असते.–बर्नार्ड बारूक
 • म्हातारपणाच्या भीती विरुद्धा लढण्यासाठी शरीर,मन आणि हृदय यांना जोडायला हवे आणि त्या साठी व्यायाम,चिंतन आणि प्रेम करायला हवे.–कार्ल वोन बोनस्टेटन
 • जर सुरकुत्या कपाळावर पडत असतील,तर त्यांना आपल्या हृदयात पडू देऊ नका; कारण आत्मा कधी म्हातारा व्हायला नको
 • शिकण्याची प्रेरणा तरुणांना म्हाताऱ्यांपेक्षा वेगळी करते,कारण जेव्हापर्यंत तुम्ही शिकत आहात तोपर्यंत तुम्ही म्हातारे नाही तरुण आहात.-रोजलीन एस
 • म्हातारपण वारसाने जे मिळत परत घेत आणि स्वता कमावेलेल देवून जात
 • मी जितका मोठा होत जातोय तेवढीच कमी मी जगाची काळजी करतो की ते माझ्याबाबतीत काय विचार करत असतील,त्यामुळे मी जितका मोठा होत जातो,तितकाच आनंदी जीवन जगू लागतो.
 • जेव्हा शेवटी तुम्ही सर्व काही जाणता,पण काही करू नाही शकत आणि तरुणपणी तुम्ही सर्व काही करू शकता,तेव्हा बरचास काही जाणत नाही.
 • आपल्या सर्व आनंदी क्षणांना जपून ठेवा,कारण ते म्हातारपणात मखमली उशी बनतात.
 • जे लोक उत्कटतेने प्रेम करतात ते कधी म्हातारे हाऊ नाही शकत,ते म्हातारपणाने मरु शकतात परंतु ते तरुणासारखे मरतात. बेजमिन फ्रेंकलीन
 • वया ने म्हातर व्हा पण आपल्या हृदयाला कधीही वयस्कर होऊ देऊ नका.
 • तुम्ही मोठे होण्यामध्ये मदत नाही करू शकत,परंतु तुम्हाला म्हातारे होण्याची गरज नाही.
 • म्हातारपण इतकेही वाईट नाही की आपल्याला दुःखी करू शकेल,पण म्हातारपण आपली आशा मात्र संपवते.
 • मला वयाशी काही घेणेदेणे नाही.जी लोके मला त्यांचं वय सांगतात ती लोके मूर्ख आहेत.तुम्ही जेवढ मानता तेवढे तुमचं वय .
 • म्हातारा होत चाललेला माणूस पुन्हा एक बालक होत जातो .
 • म्हातारा होणे अनिवार्य आहे, पण शिकणे व मोठे होणे मात्र वैकल्पिक
 • वयाच्या बाबतीत मनाला काय वाटत हा मोठा प्रश्न आहे,जर तुम्हाला तुमी तरुण आहात  तर तुम्हाला म्हातारपना ने  काही फरक पडणार नाही.
 • सुरकुत्या फक्त तुमचं हास्य कुठ आहे आहे दर्शवतात .
 • म्हातारपण डोंगरावर चढण्यासारखा आहे.एक एक चढ चद्त जाता जितक्या तुम्ही उंचीवर चढता,तितकेच तुमी थकत जाता परंतु  तुमचे दृष्टिकोण व्यापक होत जातो


check at amazon

Leave a Comment