जीवनात प्रेरणा का महत्वाची असते? Importance of Motivation In Marathi

शेअर करा:
Motivation In Marathi
Motivation In Marathi

जीवनात प्रेरणा का महत्वाची असते?  Motivation In Marathi

आपण जीवनात प्रत्येक क्षणी स्वतः ला उभारी देण्याचा प्रयत्न करत असतो,  महान लोकांची आत्मचारित्र्य वाचणे, आवडती गाणी,, तसेच नामवंत मोटिवेशन स्पीकर  असतात त्यांचे सेमिनार अटेंड करत असतो

मोटिवेशन ,शब्द  मुव्ह हा इंग्रजी शब्दापासून निर्माण झालेला आहे , हालचाल करने, किंवा काही काम करण्यास  पुढाकार घेणे,पावलं उचलणे,  असा ह्या शब्दाचा व्यापक अर्थ आहे॰

मोटिवेशन चा शब्दशः अर्थ होतो   असे जे  एखाद्याला कार्य करण्यास उद्युक्त करते

मोटिवेशन एक कृती दर्शवते जी एकाद्या कारणा मूळ आणि जीवनातील एकाद्या उद्देश  मूळ आपण घेत असतो.

लक्षात घ्या एकाद्  स्वप्नां ,ध्येय ,उद्देश किंवा कारण आपल्याला त मोटोवेशन  निर्माण करत.

तुमाला अनुभब आला ही असेल जीवनात काही ध्येय नसतील स्वप्नं नसतील तर सहजासहजी आपण कुठली काम हातात घेत नाहीत.

म्हणजे अस काही प्रबळ कारण असणं आवश्यक असते ज्या मुळे आपण आपल्या ध्येय जवळ जाण्याचा अधिक प्रयत्न करण्यास तयार होऊ व जिथं आज आपण अडकून पडलो आहोत , रुतून बसलो आहोत तिथून आपल्याला पुढे जाता येईल.

एक मनुष्य म्हणून आपण खूप साधे आहोत, एकतर आपण कुठल्या गोष्ठीजवळ जातो किंवा त्या पासून स्वतः ला दूर ठेवतो. आपला मेंदूच तस करण्यास, वागण्यास आपल्याला  उद्युक्त करत असतो. मेंदू ची घडण अशी असते की सुख, आनंद,ह्या कडे आकर्षित होतो व  दुःख पासून दूर ठेवण्याच प्रयत्न करतो. सर्व सजीवांसारख आपण ही दुखापासून स्वतःला दूर ठेवतो व आनंदी जगण्या करता प्रयत्न करतो..

मोटोवेट का व्हावं? Motivation In Marathi

आपण सहसा तेव्हाच मोटोवेशन होतो जेव्हा आपल्या मनात सतत घालमेल करणाऱ्या प्रश्ननांची उत्तर आपल्याला मिळतात ,जसे

  • ह्यात काय तथ्य आहे?
  • मी हे काम का करतोय?
  • ह्यात माझ्या करता काय असणार आहे?
  • माझ्या शी निगडित आहे का?

जीवनात मोटिवेशन करता त्या कार्यात काही स्वतः करता असणं आवश्यक आहे. मग ते दुसऱ्यांना मोटिवेशन देणं का असेना, ते करणं तुमाला आनंद देतंय, समाधान देतेय एक उद्देश सफल होतोय.

प्रयत्न त करतोय?

आपण बऱ्याचदा वाईट सवयीतत बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो, किंवा नवीन वर्षाला आपण काही संकल्प ठरवतो मग ते दारू , सोडण् किंवा सिगरेट विडी , मांसाहार  पासून दूर किंवा  वजन कमी करणे असो

तुमी जर बारकाईनं  पाहिलं तर सांगा असे किती लोक संकल्प करतात? किती लोक खरच सिगारेट विडी सोडतात किंवा वजन कमी करण्यात यशस्वी होतात ? खर रहस्य दडलंय प्रयत्न करतोय ह्या शब्दात !!

जेव्हा तुमीम्हणता मी प्रयत्न करेल तेव्हा खर तर तुम्ही हवे तितके ते कार्य पूर्ण करण्यास पुरेसे मोटिवेट  नाहीत.

जेव्हा खरच अस काही सर्वोच्च महत्वकांक्षा किंवा किंवा पुरेसे कारण तुमाला मिळेल तेव्हाच तुमी खर वाईट सवयी त बाहेर पडण्यासाठी प्रयत्न कराल.

 दृढ निश्चय , निर्णय आणि पुरेसे कारण नसेन तर किती ही  ठरवा , यश मिळन कठीण च!!

कंपनी कडून अरेंज होणारे मोटिवेशन स्पीकर सेमिनार असोत किंवा काही इन्स्पिरेशनल कार्यक्रम असो त्याची काही मदत होणार नाही. एकच गोष्ट तुमाला ध्येय जवळ नेऊ शकतात ते म्हणजे दृढ निश्च्य आणि मजबूत कारण !! –

  • ते करणं तुमाला का भाग आहे?
  • का आवश्यक आहे? नाही केलं तर काय होईल ?
  •  ही प्रश्न तुमाला ध्येय कड जाण्याचा मार्ग दाखवतील   निश्चय 

एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे  काही करण्याकरता आपल्या जवळ जितकी जास्त प्रभळ कारण असतील,, जीवनात काही तरी आपण मोठं ध्येय गाठल पाहिजे असे मनापासून वाटेल तेव्हा खर तर आपण नकळत inspired झालेलो असतो.

नाही तर मग किती ही कुणी समजावून सांगू दे, किंवा सल्ले देऊ देत, प्रभाव पाडू देत  जो पर्यंत तुमच्या मनात काही करायची जिद्द स्वतः हुन निर्माण होत नाही , सहसा तुमी ,किंवा कुणी ही motivate होत नाहीत. एक प्रसिद्ध वाक्य आहे, घोड्याला पाण्याजवळ नेता येईल ,पण पाणी प्यायचं नाही का ते तोच ठरवेल ,तुमी काही करू शकत नाहीत.

जितकं जास्त आपल्या कृती नि ध्येय हे आपल्या करता जे मौल्यवान आहे त्याच्या शी निगडित असेल तितक जास्त तुमी मोटिवेट  व्हाल. 

एकादी गोष्ट मिळवण्यासाठी जितकं जास्त अत्यावश्यक कारण असेल तितक आपण मोटिवेट असाल आणि ते कार्य आपण सहजरित्या पार पाडाल. जर त्या कार्यातून मिळणार आंनद किंवा फायदे नसतील तर अर्थातच आपण तितक्या जोमाने काम पार पाडणार नाहीत.

आपण थोडं बारकाईने पहा की जीवनात काही गोष्टी महत्वाच्या असून ही आपण त्या मिळवण्यासाठी का यथोचित प्रयत्न करत नाहीत.आपण प्रयत्न नाही केलं तरी होणाऱ्या नुकसान चा अंदाज घ्या,, आपल्याला हे नुकसान घेणं झेपेल का? वर म्हटलं तस घोड्याला पाणी नसेल पाजत येत पण त्याला तहान लागेल अस तर पावली उचलता येतील.

आळशी आणि प्रेरणादायी- Motivation In Marathi

मोटिवेशन नाही म्हणहून तो आळशी आहे ,काम करत नाही अस कधी तरी ऐकण्यात येत?  ? मला वाटत ध्येय नसेल तर थोडं आळशी माणूस राहू शकतो.

म्हणजे घरात मुलांना किंवा कुणाल ही आपण सांगितलं की , आपलं घर, खोल्या ची साफसफाई करा, काय होईल,? मुलांना तितकासा उत्साह नसेल , कंटाळा वाटेल,,केलं तरी रखडत रखडत करेल. 

पण ह्या  ऐवजी सांगितलं की , एकाद कॉम्प्युटर वर गेम आहे त्याच्या 1 स्टेप पूर्ण केली तर 2000 रुपये,प्रत्येक स्टेप ला पैसे मिळतील , किंवा एकाद पेड वेबसाइट वर फक्त  ऐडस पाहण्याकरता  काही रुपये मिळतील तर मला वाटत प्रत्येक जण तयार होईल,  

काय झालं आळशीपणा कुठं गेला? सांगायचं तात्पर्य की आपल्या करता तरी कुठलाही ही काही  तरी फायदा ,बेनिफट्स हवेत मग च आपण त्यावर जास्त तात्काळ।कृती करतो  ,बेनिफिट्स हे आर्थिक असे काही नाही,,पैसे चा हवेत अस नाही ,मानसिक समाधाना  सुद्दा करता आपण करत असतो.

प्रेरणाच  महत्व

प्रेरणा च आहे जी तुमाला तुमच्या ध्येय कडे नेऊ शकते,, मग ,उठा आणि पेंडिंग पडलेले काम हातात घ्या, आणि स्वप्न पूर्ण करण्या करता पूर्ण झोकून द्या?

स्वतःला आळशी किंवा प्रयत्न करतोय अश्या रटाळवण्या चक्रात न बाहेर काढा. बघा कुठल्या गोष्टी नि तुमी मोटिवेट  होता आणि कुठल्या गोष्टी नि नाही? कुणी दुसर तुमच्या मदतीला नाही धावून येणार,मी ह्या ने inspired होतो म्हणजे तुमी व्हाल असे नाहीच.

प्रेरणा खरं की खोटी??

आपणला सर्वांना कळत की काही साध्य करण्याकरता प्रेरणादायी असणे गरजेचे आहे.

लोक नेहमी म्हणतात माहीत यार पण काही इच्छा च नाही होत. करावंसं नाही वाटत!!  खर तर अशी लोक मुळातच कुठल काम सुरूच करत नाही , आधी मोटिवेशन शोधतात.. त्यांना वाटत आधी मोटिवेट व्हावं, ते विसरतात की मोटिवेशन आभाळातून पडणार नाही.. खाटे वर बसून कसं मिळेल? आयुष्य भर वाट पाहून सुद्धा येणार नाही!!

मोटिवेशन वाट पाहू नका?

मोटिवेशन होणं एक निरंतर क्रिया आहे,, आधी तुमी उठून निश्चय केला पाहिजे , शिस्त आणि जिद्द.  आता हे म्हटलं की बोरिंग वाटणार त्यात निष्ठा आली, बांधिलकी आली आणि ह्या गोष्टी तर आयुष्यात खऱ्या पारिक्षा पाहणाऱ्या . ह्याना ज्याने अंगिकारल तोच आयुष्यात यशस्वी होणार.

आपल्या करता महत्वाचं काय आहे?

जर, जर आयुष्यात खरच काही करून दाखवायच असेल तर ,बस फक्त उठा ,सारी मरगळ झटका,,  आपल्या स्वप्नाकडे एक एक लहान बेबी स्टेप घ्या, अगदी लहान का असेना ,पण पाऊल उचला. म्हणतात ना प्रयत्न करण्यराला देव ही हाथ देतो. एका चार दिवसात काही होणार नाही ,अथक प्रयत्न लागतील , रोज रोज ,निरंतर प्रयत्न सुरू ठेवा,, अस करताना मनात काही नाकरात्मकता ही येते, काही होणार नाही, कश्याला हवेत  इतकी कष्ट ,, ह्यावर तुमी मात केली पाहिजे.

परुंत लक्षात असू द्या निरंतर ,अथक प्रयत्न तुमाला अजून बळ देतील, आणि तुमची जिद्द तुमला तुमच धेयय मिळवून देईन

कायम आयष्यात लक्षात ठेवा- यश हे हुलकावणी देणार असते, जेव्हा तुमी यशाच्या उंबरठ्यावर असता तेव्हाच बरीच जण माघार घेतात, कारण उंबरठा नजरेत नसतो,,,  फक्त एक शेवटच पाऊल , पुन्हा एक प्रयत्न ठरवत की  आयुष्यात जिंकणार की सामान्य म्हणून जीवन व्यथित करणार.

मोटिवेशन काय करता येईल?- Motivation In Marathi

  • सर्वात उभारी देणारं म्हणजे भ्रमंती, फिरन,, , आजू बाजूला कुठं प्रेक्षणीय स्थळ ,गड किल्ले तिथं जाऊन या.
  • शहरात असाल तर गाव कडे फेरफटका मारा,, लहान ,लहानपणी च्या आठवणीत रमा,गावाकडील।आपल्या लोकांत मिसळा.
  • एकाद्या नयनरम्य , एकांत अश्या समुद्रकिनारी जाऊन या.
  • आपल्या काही कौशल्य असतील तर लोकांना शिकवा.
  • अध्यात्मिक पुस्तके वाचा.
  • स्वामी विवेकानंद, श्री शिवाजी महाराज, दलाई लमा, ह्या सारख्या थोर प्रभूंतीची तसेच खाली यादीत दिलेय थोर विभुंतीची चरित्र चरित्र वाचून काढा
  • जगातील नामवंत वक्ते, मोठीवेशनल स्पीकर युट्युब व्हिडिओ पहा
  • गीता ,ज्ञानेश्वरी वाचा.
  • आवडती गाणी एका.
  • कोट्स वाचा (आज आपण पाहतो लोक आपल्या भावनांना मोकळं करण्या करता कोट्स वापर करतात,विध्यार्थी , नोकरवर्ग,गृहिणी, पती पत्नी, वयस्कर लोकं , कुठल्या तरी निमित्ताने जसे ऍनीवर्सरी ,वाढदिवस भावना व्यक्त केल्या जातात. 
  • श्री राम
  • श्री कृष्णा
  • श्री ज्ञानेश्वर
  • श्री संत तुकाराम
  • श्री शिवाजी राजे
  • श्री बाबासाहेब
  • अब्राहम लिंकन
  • एडोल्फ हिटलर
  • अल्बर्ट आइनस्टाईन
  • अलेक्झांडर द ग्रेट
  • अरिस्टॉटल
  • ग्रेल्स
  • ब्रायन ट्रेसी
  • चार्ल्स डार्विन
  • डेव्ह रामसे
  • दीपक चोप्रा
  • एरिक थॉमस
  • फ्रेड्रिक एकलंड
  • गौतम बुद्ध
  • जॉर्ज वॉशिंग्टन
  • आयझॅक न्यूटन
  • जोहान्स गुटेनबर्ग
  • ज्युलियस सीसार
  • कार्ल मार्क्स
  • लिओनार्डो दा विंची
  • मार्टिन ल्यूथर
  • मार्टिन ल्यूथर किंग, जूनियर.
  • मोशे
  • मुहम्मद अली बॉक्सर
  • नेपोलियन बोनापार्ट
  • निकोला टेस्ला
  • प्लेटो
  • रॉबर्ट किओसाकी
  • रॉबिन शर्मा
  • टॉम हॉपकिन्स
  • टोनी रॉबिन्स
  • विल्यम शेक्सपियर


Sabse Mushkil Kaam Sabse Pehle- अ‍ॅमेझॉन वर चेक करा

Leave a Comment