मार्कस ऑरेलियस यांची बायोग्राफी -Marcus Aurelius Biography Marathi

शेअर करा:

मार्कस ऑरेलियस यांची बायोग्राफी

मार्कस ऑरेंलिअस हा रोमचा त्या पाच सम्राटांपैकी एक सम्राट आहे ज्यांना रोम चे चांगले पाच सम्राट म्हणतात.

  • मार्कस ऑरेंलिअस यांचा जन्म 121 साली झाली आणि मृत्यू 180 साली झाला.
  • मार्कस ऑरेंलिअस यांनी साल 161 पासून ते साल 180 पर्यंत रोमची गादी चालवली.

मार्कस ऑरेंलिअस कोण होते ?

  • मार्कस ऑरेंलिअस याना साल 161 मध्ये इम्पोरर हर्डीयन यांनी रोम गादीचा उत्तराधिकारी बनवले.नंतर रोमची गादी मार्कस ऑरेंलिअस यांनी चालवली.
  • त्याकाळी युद्ध व रोग हे रोमचा पाठलाग सोडत नव्हते.भाऊ वेरुस च्या मृत्यूनंतर ते कमकुवत शासक बनले.
  • मार्कस ऑरेंलिअस यांच्या मरण्याच्या 3 वर्षे अगोदर म्हणजे 177 साली त्यांचा मुलगा सह-शासक बनला. मार्कस ऑरेंलिअस यांचा मृत्यू 17 मार्च 180 साली झाला.

मार्कस ऑरेंलिअस यांचे पूर्वीचे जीवन – Marcus Aurelius Biography Marathi

  • रोमन साम्राज्याचा सम्राट मार्कस ऑरेंलिअस याचा जन्म 26 एप्रिल 121 साली इटलीतील रोम शहरात झाला.त्यांना तत्वज्ञानात आवड होती. मार्कस ऑरेंलिअस हे रोमन सम्राटांपैकी आदरार्थी समजले जाणारे सम्राट आहेत.
  • त्यांचा जन्म एका धनवान राजकीय घरात झाला.त्यांनी सर्वप्रथम ग्रीक आणि रोमन भाषा अवगत केली.पण त्यांना तत्वज्ञान आवडायचे.त्यांचे हे मेहनती गुण सम्राट हद्रियन ने पाहिले.
  • हार्डीयन ने अंटॉनिस याला दत्तक घेतले व सम्राट बनवले आणि अंटॉनिस ला मार्कस ऑरेंलिअस दत्तक घ्यायला सांगितले. मार्कस ऑरेंलिअस याना वयाच्या 17 व्या वर्षी अंटॉनिस यांनी आपले पुत्र बनवले.तेव्हा मार्कस ऑरेंलिअस सरकारी कामांमध्ये लक्ष्य घालायला लागले.

मार्कस ऑरेंलिअस यांचा राजकारणात प्रवेश – मार्कस ऑरेलियस यांची बायोग्राफी

  • साल 140 मध्ये ते रोमच्या लोकसभेचे अध्यक्ष झाले.ही अध्यक्ष पद त्यांनी जीवनात दोन वेळा सभाळले आहे.काही वर्षे जातात, मार्कस ऑरेंलिअस याना खरी ताकद,भक्कम सपोर्ट आणि अंटॉनिस चे सल्ले भेटू लागले.
  • मार्कस ऑरेंलिअस याना तत्वज्ञानामध्ये आवड होती त्यामुळे त्यांनी कायद्यामध्ये आपली आवड वाढवली.
  • काही वेळाने मार्कस ऑरेंलिअस यांनी सम्राटाच्या मुलींबर म्हणजे फौस्तिना यांच्यासोबत साल 145 ला लग्न केले आणि त्यांना काही मुले झाली.त्यातील काही जास्त काळ जगू शकली नाहीत.जगलेल्यापैकी त्यांच्या मुलीचे नाव लुसीला आणि मुलाचे नाव कॉमोडस आहे.

मार्कस ऑरेंलिअस यांचे महान विचार Marcus Aurelius Biography Marathi

साल 161 मध्ये आपल्या दत्तक वडीलांच्या मृत्यूनंतर मार्कस ऑरेंलिअस सतेत आले आणि त्यांना लोक मार्कस ऑरेंलिअस एंटोनिनस ऑगस्टस च्या रुपात ओळखु लागली.

  • तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा हा विचार करा की देवाने आपल्याला आजचा दिवस दिलाय,विशेष करून आपण आज श्वास घेऊ शकतो,विचार करू शकतो,आनंदी राहू शकतो आणि प्रेम ही करू शकतो.
  • तुमचा आंनद हा पूर्णपणे तुमच्या विचारांवर्ती अवलंबून असतो.
  • आपण सर्वजण दुसऱ्यांपेक्षा स्वतः वरती प्रेम करतो आणि आपण आपल्या सल्ल्यांपेक्षा दुसऱ्यांचे सल्ले ऐकतो
  • तुमच्याकडे जर मनाला नियंत्रणात ठेवण्याची शक्ती असेल तर तुम्ही तुमच खर सामर्थ्य ओळखू शकता.
  • आपण फक्त सल्ले ऐकतो ना की तत्त्व.आपण फक्त दृष्टिकोन ओळखू शकतो,सत्य नाही.
  • जर तुम्ही एका विषयावर 10,000 लोकांचे मत घेतले,ज्यांना त्या विषयाबाबत किंचितही माहीत नाही,तर मग तुम्ही पुढे जाऊ नाही शकत.
  • जर तुम्ही बाहेरच्या कोणत्या गोष्टींवरून नाराज असाल,तर दुःख त्याचे कारण नाही आहे,त्याचे कारण तुम्ही अगोदरच केलेले चुकीचे केलेले अनुमान आहे.
  • माणसाचा खरा आनंद त्या गोष्टी करण्यात आहे,ज्या गोष्टी करण्यासाठी त्याला बनवलं गेलाय .
  • तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करता,ती गोष्ट तुमच्या मनाच गुणवत्ता ठरवते करते.तुमचा अंतरआत्मा तुमच्या विचारांत विविधता आणतो.
  • तुमच्याकडे दरवेळी कोणते कारण नसल्याचे कारण असते.ज्याला तुम्ही नियंत्रित करू नाही शकत,त्यांच्यामुळे आपल्या मनाला त्रास होऊ देऊ नका.त्या गोष्टी तुम्ही नियंत्रित नाही करू शकत,त्या तिथेच सोडा.
  • मानवी मूल्याची एक गोष्ट आहे, सत्य आणि न्यायाचा रस्ता अवलंबणे आणि जे अन्यायी आणि खोटे लोक आहेत त्यांच्या विषयी क्रोध न बाळगणे
  • पण तुम्ही दुसऱ्या कुणावर दोष करता तेव्हा फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा,त्यांचे आणि आपले कोणते दोष मिळते-जुळते आहेत.
  • शब्दात बुद्धिमान नाही तर कर्मात, कृत्यात बुद्धिमान व्हा.
  • आपला राग त्या कृत्यांपेक्षा हानिकारक आहे ज्या केल्याने आपल्याला राग येतो.
  • उत्तम प्रतोशोध म्हणजे तुमच्या शत्रू सारखे न वागने
  • मरण सगळ्यावर हसत असते. मनुष्य हसत हसत ते स्वीकारू शकतो
  • जर कोणीतरी मला खोटे सिद्ध करत असेल किंवा माझ्या विचारातील दोष शोधत असेल,तर मी माझ्यातील चुका दुरुस्त करून लगेच बदलेन,मी सत्याचा शोधक आहे.
  • कल्पना करा तुम्ही मेला आहात,किंवा हव तसे आज पर्यन्त जगू शकला नाहीत तर मग आता मात्र आपल्या पुढील जीवनाला एका बोनस च्या रुपात पहा आणि भरपूर जगण्याचा प्रयत्न करा .
  • पहिला नियम अंतर्मन शांत ठेवणे हा आहे आणि दुसरा नियम वस्तुंना बारकाईने पाहणे आणि त्यांच्या अस्तित्व मागच कारण शोधणे
  • आनंदी राहण्यासाठी खूप काही करणे गरजेच नसत. ते तुमच्या अंतर्मनात दडलेले आहे फक्त आपण वेगळा विचार करण गरजेचे आहे .

लेखक –

Leave a Comment