Skip to contentमराठी सुविचार Marathi quotes on life
- सुरवात करायची असेल तर बोलणं थांबवा आणि कृती सूरु करा
- तुमचा वेळ मर्यादित आहे, दुसऱ्या कुणाचं जीवन जागून वाया नाका घालवू, फसव्या श्रदांवर वर विसंबून राहू नका
- उद्या काय होईल हे सांगता आलं असत तर जीवन एक प्रकारे थांबलं असते, बेरंग झालं।असते.
- आयुष्याने आपल्या काय दिल असं पाहिलं तर आपल्या कडे पुरेस असत, काय नाही दिल म्हणून पाहिलंतर तर किती मिळालं तरी अपूर्ण असते.
- जिथं जाल, ज्याला भेटाल त्याच्या शी जिव्हाळा ने वागा. कुणी ही तुमाला भेटल्या नंतर आनंदी व्हायाला हवं
- कुठला ही दिवस कसा गेला हे आपल्याला काय मिळालं ह्यावरून ठरवू नका तर , पण आपण काय कष्ट घेतलीत त्यावर ठरवा.
- जीवनातली सर्वात मौल्यवान वस्तू लाआपण पाहू किंवा स्पर्श करू नाही शकत तर त्या आपण सहृदय ने अनुभवू शकतो
- जीवन जेव्हा अंधाराने भरून आलेले असत तेव्हा आपण जीवनात खरा प्रकाश कुठं मिळेल ते शोधलं पाहिजे.
- जगताना आयुष्यात बरीच संकट येतील, हार पत्करावी लागेल पण हार समोर घुडघे टेकू नका.
- जीवन हे कधीच रास्त,उचित किंवा सर्वाकरता समान नसते, आणि आपल्या बऱ्याच लोककरता हेच योग्य ही असते
- जीवनात अश्यक्य असा प्रवास तोच जो आपण सुरूच नाही केलात
- जीवनात आपण श्रेष्ठ ,महान गोष्टी करू शकणार नाहीत, पण आपण लहान गोष्टी प्रेमाने करू शकतो.
- जीवनात आपण काही ठरवत असताना जे अकस्मात पणे, घडत ते म्हणजे जीवन
- आपण एकदाच जगतो,पण योग्यप्रकारे जगलात तर एक जीवन पुरेसे आहे
- बरेचदा जीवन साधं असत पण आपला मानवज स्वभाव त्याला गुंतागुंतीचा करतो
- जीवनात कमाई करता जीवन जगणं सोडू नका.
- देवानं बुद्धी दिली, पाय दिलेत, हवं त्या दिशेला आपण जीवन नेऊ शकता.
- यश म्हणजे शेवट न्हवे, हार ही निर्णायक नसते, आपण किती धैर्याने आपल्या मार्गावर निरंतर चालू शकतो हे महत्त्व चे
- जीवनात यश त्यालाच मिळत जे त्या करता सदैव आपलं तनमनधन लावतात
- आपण जर बारकाईने पहिल् तर एक रात्रीत न मिळविले यश हे खूप उशीर मिळतं
- जितकं कठीण, जितके अथक प्रयत्न करू तिरक नशीब साथ देत जाईन.
- यशस्वी माणूस होणं महत्वाच आहेच पण मौल्यवान होणं महान
- आपण यशचया मार्गावरच आहात जर आपण रात्रंदिवस कष्ट करत आहात आणि आज त्या करता तुमाला मोबदला मिळत नाहीये
- जीवन हे पर्वात सारख आहे,, आपल ध्येय हे वाट शोधन असावा, शिखरावर वर पोहचणे न्हवे.
- जीवनात तीन गोष्टी- आपलं आरोग्य, आपलं ध्येय नि आपली माणसं.
- जीवनात आपण एकाद्या गोष्टीबाबत अतिविचार केलंत तर लक्षात असू द्या ती गोष्ट तुमाला कधीच मिळणार नाही
- आयुश्याभर मेंढ्या सारख जगण्यापेक्षा एक दिवस सिंहा सारख जगा.
- आपण करू शकाल असा आत्मविश्वास बाळगा आणि आपण निम्मं जिंकलात च समजा
- सोप्या, साध्या गोष्ठी पेक्ष्या बिकट आणि अर्थपूर्ण गोष्ठी जीवनात जास्त समाधान देतात
- आपण एकाद्या गोष्टी ला मूर्त रूप देई पर्यंत त्या अश्यक्य वाटतात
- आयष्यात एकदा टप्पा गाठणं न्हवे तर प्रत्येक क्षण जगणं म्हणजे जीवम होय.
- पुस्तकं वाचा,, थोडयाच दिवसात आनंदी जीवन काय ह्याच रहस्य आपल्याला कळेल
- शहाणपण हे सोन्या चांदी पेक्ष्या मौल्यवान असते
- सृष्टीत सर्व दूर सौन्दर्य आहे, पण सर्व ते पाहू शकत नाहीत.
- जीवनात कसले पश्यताप नसावे, फक्त धडे
- दोन प्रकारच्या लोकांना आपण जीवनात भेटतो, एक ज्याने नेहमी मदत केली, दुसरा ज्याने कायम तुमाला खाली खेचलं. तुमी दोन्ही ना धन्यवाद द्या
- आपण आपल्याला बदल करत नसू तर आपली प्रगती नहि होणार, म्हणजे आपण खर जग जीवन जगत नाहीत.
- नशीब म्हणजे काय? जेव्हा आपल्याला अथक प्रयत्नाना नंतर एक संधी चालूंन येते
- मी हळू चालत असेल ही, पण मी मागे फिरत नाही, आणि जेव्हा मागे चालतो ते फक्त पुढे लांब उडी घेण्याकरता
- जर कुणी ही करू शकत तर तुमी ही करू शकता , आणि कुणी करू शकत नसेल तर तुमी नक्की केलं पाहिजे- जपानी म्हण
- प्रेणेने आपल्याला सुरवात करायला मदत करते तर सवयी निरंतर प्रयत्न करायल
- आपण आपलं भविष्य बदलवू शकत नाही,पण सवयी बदलू शकतो,आपले विचार बदलू शकतो, आणि ह्या गोष्टी नक्की च आपला भविष घडवतील
- दुष्टतटा ही आपल्या मनात आणि हृदयात असते,आपलं खर द्वंद्व तिथं खेळलं गेले पाहिजे.
- अडचणी संकट तुमच्या जीवनात तुमाला हरवायला नाही येत तर तुमी हरवून बसलेल्या सामर्थ्य ला जागवयाला येतात.
check at amazon

