मराठी लेखन – लिखाण करा व पैसे कमवा – Blog Writing Earning-Marathi content writing

मराठी भाषिकांकरता एक अनोखी व उत्तम संधी-Marathi content writing

लिखाण करा व पैसे कमवा !!  ते ही आपल्या घरात बसून ,वेळ मिळेल तसे.

संधी सर्वांन करता खुली

 • लिखाणात करियर करू इच्छिणारे
 • गृहिणी
 • विध्यार्थी

खालील दिलेल्या काही सूचना व अटीचं  पालन करून आपण या लिखाण कामात भाग घेऊ शकता.

 • लेख विषय आपल्याला आमच्याकडून दिला जाईन
 • लेखाची शब्द मर्यादा किमान 700 शब्द असावी
 • लेख लिहताना अर्थातच आपण त्या त्या विषयावर ऑनलाइन बुक्स , गुगल वरील लेखांचा संदर्भ घेऊ शकता परुंतु आपला लेख कॉपी  केलेला नसावा.
 • Plagiarism tools च्या मदतीने लेख तपासण्यात येत असल्याने कॉपी व स्क्रॅप केलेलं लेख तात्काळ लक्षात येतात , असे लेख तात्काळ फेटाळले जातात त्यामूळे कॉपी प्रकार टाळावाच !!
 • लेख आपल्या स्वतःच्या खास शैलीत लिहलेला असावा.
 • गुगल वरील लेख घेऊन गुगल translate सारख्या tools चा वापर करून लिहलेले लेख चालणार नाहीत, हे टाळावे.
 • दिलेला लेख तापसणाऱ्या प्रशिक्षक टीम ला आपला लेख कॉपी केलला किंवा दर्जेदार न वाटल्यास आपला लेख स्वीकारला जाणार नाही.
 • लिहताना व्याकरणावर भर दयावा, लहान सहान चुका टाळाव्यात. लेख तपासणाऱ्याचा वेळ जास्त खर्ची होऊ नये ह्याची काळजी घ्यावी.
 • सुरवातीला एका लेखाचे (किमान 700+) आपल्याला 70 रुपये मानधन देण्यात देईल
 • आपण लिहिलेल्या लेख प्रकाशित केल्यानंतर  त्या लेखाचा कॉपी राईट हक्क आमचया संकेतस्थळा चा राहील.

महत्वाची सूचना _

हा पायलट प्रोजेक्ट असल्याने मानधन कमी असले तरी , पुढे इंडस्ट्री त मिळत असलेल्या मानधनाच अभ्यास करून तसे  पैसे देण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील

 • ज्यांचे लेख निवडलेले गेलेत त्यांचा लिखाणाचा दर्जा पाहून मानधन वाढवले जाईल
 • आपण लिखाण करू इच्छित असल्यास खलील ईमेल वर आपन नाव व फोन नंबर सहित संपर्क साधून आपण ह्या कामात interested आहात म्हणून लिहावे . त्या नंतर लेख लिहण्या करता आपणास विषय दिले जातील.

काही प्रश्न व अडचणी असल्यास खाली दिलेल्या इमेल आयडी वर विचारावे.

किंवा संपर्क

 • खालील कॉमेंट सदरात आपण आपल्या शंका विचारू शकता

ईमेल –

yogesh@shabdgandh.com

smile@shabdgandh.com

ईमेल करून अधिक माहिती विचारू शकता

Leave a Comment