Reading Time: 3 minutes

दुःख निराशा कोट्स – Life pain Quotes Marathi – शब्दगंध कोट्स

Life pain Quotes Marathi
Life pain Quotes Marathi

दुःख  निराशा कोट्स – Life pain Quotes Marathi

निराशा अपेक्षाभंग हा जीवनाचा एक भाग आहे , काही अप्रिय घटना मुळे आपण निराश असाल तर प्रेरणादायी संदेश वाचने, मोटिवेशन कथा वाचून नक्की च आपल्याला धीर मिळतो.जीवनात पुढे पाउल टाकायला मदत होते.

कुणी आपलयाला दुःख  देत , आपल्या इच्छा , अपेक्षा पूर्ण होत नाहीत , बर्‍याचदा जीवनात आपण ठरवतो तसे होत नाही  मानव म्हणून आपण जितकं शक्य, तितक दुःख  वेदना दुर सारायचे प्रयत्न करतो , परंतु आपल्याला माहीत आहे , दुःख  , वेदनेविरहित अस जग अस्तीत्वात नाही.

दुखी होण ही काही वाईट गोष्ट नाही. अश्या वेळी आपण खंबीर राहून पुन्हा नव्या उर्जेने अधिक चांगल्या कृती करून , पावलं उचलून आपल ध्येय कडे चालल पाहिजे.

हीच वेळ असते जेव्हा आपण शांत बसून , ब्रेक घेवून सारासार विचार करू शकतो की आपल कुठ चुकले आणि नव्या जोमाने सुरवात करू शकतो. दुःख त वेदनेत मनावर फुंकर घालणारे काही कोटस-

 • जीवन नक्की दुःख देत पण हयातून जे शहाणपण ते आपल्याला जीवनात पुढे कायम कामात येते, हा अनुभव आपल्याला मोठे धडे देवून जातो.
 • संधी घ्या, धोखा पत्करा , चुका करा तरच प्रगती होईल.
 • दुःख  , वेदना ह्या आपल्या धैर्यला  अधिक बळ देतात.
 • दुःख , वेदनेतून मिळालेल्या अनुभवातून शक्य तितक शहाण व्हा.दुःख कवचा सारखं असते जे तुमच्या समजुतदारपणाला विळखा घालून बसलेल असते – खलील जिब्रान
 • आपन सर्वांनी दोन वेदना मधून जायलाच हव पहिली शिस्त आणि दुसरी खंत-शिस्त – पहिली चांगल्या सवयी पाळताना होणारी वेदना तर दुसरी आयुष्यात  काही केलं नाही म्हणून होणरी खंत  शिस्तीची होणारी वेदना तात्पुरती असते तर  काहीच केलं नाही ही सांगणारी वेदना आयुष्यभर टोचते.
 • देव आपल्याला दुःख देवून जीवंत पनाची आठवण करून देत असतो , जेणेकरून आपल्याला सुखाच आणि सुंदरतेचे महत्व कळाव.
 • तुमचं अतीव दुःख हे  कडव्या ओषधासारखा आहे,ज्याच्याद्वारे तुमच्या आतील चिकित्सक तुमच्या दुखाचा घाव भरून काढतो.
 • एका तासाच दुःख, सुखाच्या संपूर्ण दिवसा एवढे असत.
 • दुःख आणि आनंद हे प्रकाश आणि अंधार सारखच एक गेल की दूसर येत.
 • दुःख नसेल तर वेदना नसतात , वेदना नसतील तरआपण आपल्या चुकांपासून बोध घेत नाहीत , दुःख आणि वेदना ह्या ही जीवनाचा एक  मार्ग दाखवतात
 • दुःख क्षणिक असते, हे एका मिनिटांसाठी, एका तासासाठी,एका दिवसासाठी, किंवा एका वर्षासाठी ही असत , परंतु कालपरत्वे ते निघून जाईन त्याऐवजी काही चांगल आयुष्यात येईल पण आता धीर सोडलात तर दुःख  कायम राहील।
 • जेव्हा तुमी मनातली सल, केल्श विसरता तेव्हा खर तुमच्या दुखाचा घाव भरूर निघलेला असतो
 • वेदना एक अशी अस्वस्थ भावना आहे,लहानस दुःख किंवा वेदना सुददा तुमच्या आनंद हिरावू शकतो
 • दुःख अपरिहार्य आहे.वेदना मात्र वैकल्पिक आहे.
 • जग दुःख आपल्यावर थोपत ,तेव्हा आपण खंबीर ,, धीर धरून दुखाला सामोरं जात नाहीत म्हणून दुखी होण स्वाभिक आहे 
 • जर तुम्ही ह्या वर्तमानात जगत नसाल तर,तुम्ही अनिश्चितते कडे जाताय किंवा मग दुःख आणि पश्चातापची वाट धरताय
 • वेदना ही एक प्रेम संबंधा सारखं आहे ,संपते तेव्हा  ते कयमच संपत.
 • काही माणसे एखाद्या व्यक्तीला गमावल्याने इतके दुःखी होतात, जणू त्यांचे प्राण तो सोडून गेलेला व्यक्ती सोबत घेऊन गेलाय ,एका व्यक्तीला आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाण्याने आयुष्य संपत नाही.आयुष्यात खूप दुःख देणारे भेटतील,पण जे आपल्याला आंनद देतात त्यांना कधीही गमावू नको,तसे ते ही तुम्हाला गमावणार नाहीत.
 • हे ही खरे आहे की,वेदनेचा एक वेगळाच आंनद असतो.
 • छोट्या करंगळी ल होणारी वेदना सूद्दा पूर्ण शरीराद्वारे अनुभवली जाते.
 • कधी कधी वेदना माणसाला आनंदा पेक्षा जास्त वाईट परिस्थितीतून बाहेर काढू शकतात.
 • ही आपली वेदना आहे जी आपल्याला एकत्र आणते,हे प्रेम नाही.प्रेम मनाचे एकत नाही आणि असहाय्य झाल्यावर तेच आपले मानलेले प्रेम कधी परके होते कळतही नाही. जो धागा आपल्याला नात्यात बांधून ठेवतोय बांधतो तो आपल्या आवडीपेक्षा वेगळा आहे.
 • प्रत्येकाचे दुःख सारखे आहे आणि ज्याला दुःख नाही तो अजून जन्माला आला नाही.त्यामुळे छोट्याश्या दुःखाला आपले जीवन समजत बसण्यापेक्षा,आनंदाला कवटाळून मिठी मारून “तू सारखा का येत नाहीस माझ्याकडे”असे म्हणयला हव.
 • दुखातून आपण सावरू शकतो फक्त त्याच्याशी असलेल तुमचं नात तोडा

,

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x