रोचक तथ्य Interesting Facts In Marathi -1

शेअर करा:

रोचक तथ्य Interesting Facts In Marathi

  • सामान्य माणसाला एकाद कार्य हे सवयीत बदलण्या साठी सरासरी 66 दिवस लागतात.
  • अभ्यासातून सिद्ध झालंय की जी लोक तुच्छ ,तिरसट, वायफळ ,उथळ प्रश्नांना न चिढता अगदी सहज सामोरं जाऊन व्यंगात्मक व मजेशीर उत्तर देतात ती निरोगी व स्वस्थ मनाची असतात.
  • सामान्य माणसाचं मन एकूण  वेळेच्या 30% वेळ भटकतच असत.
  • ज्या व्यक्तींना आपल्या स्वतःच्या अपराधांची, पापांची, पातकांची  मनात खोलवर जाणीव असते अश्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला  असेलेल्या लोकांच्या भावना आणि अडचणी लवकर ओळखतात.
  • ज्यावर आपल प्रेम आहे अशी व्यक्ती समोर आली तर आपल डोळ्यांची पुतळी 45% इतकी मोठी होते. डोळे चमकतात तोच हा च प्रकार असावा।
  • भावंड असणे हे तुलनेने जीवनात जगताना आनंददायी असते हे अभ्यासातून सिद्ध झालंय.
  • व्यक्ती आपल्या संस्थेत ,कंपनीत ,कामाच्या ठिकाणी,, सहकारी किंवा किंवा कर्मचाऱयांना कशी वागणुक देतो ह्यावरून त्याच चारित्र्य  कस आहे हे अगदी स्पष्टपणे समोर येत.
  • अगदी सेम रेसिपी वापरली तरी दुसऱ्याने तयार केलेला पदार्थ आपण तयार केलेल्या पदार्थ पेक्षा नेहमी स्वादिष्ट लागतो.
  • अस म्हणतात की हलक्या आकाशी रंगाच्या वातावरण काम करणारे अधिक सक्षम काम।करून उत्पादतकता वाढवतात.
  • एक लहानस नकारात्मक विचार आपल्या पाच आनंददायी गोष्टी वर पाणी फेरत,, म्हणून म्हणतात नेगेटिव्ह लोकांपासून दूर रहा.
  • अभ्यासातून सिद्ध झालाय की रासायनिक पदार्थ मिश्रित अन्न टाळलं तर आपला बुध्यांक हा १४% वाढू शकतो.
  • माणस म्हणजे पुरुष हे जास्त मनोरंजक नि व रोचक जीवन जगतात कारण ते जास्त एकमेकांच्या खोड्या काढतात,गमती जमती करतात, विनोद करतात, आणि विशेष म्हणजे पुरुषांना आपला विनोद कुणाला आवडला नाही आवडला काही फरक पडत नाही आणि काही घेणं देणं ही नसत.
  • हजारो वर्षांपूर्वी माणूस शिकारी म्हणुन जीवन जगायाचा त्या मानाने आज मनुष्यचा मेंदू किमान 10% आकाराने लहान झालाय.
  • एकाकी जीवन जगणं आपल्या एकंदरीत आरोग्यासाठी हानिकारक असते , वाटत तितकं सोपं नसते.
  • जी लोक दोन भाषा बोलू शकतात ती नकळत पणे त्यांचं व्यक्तिमहत्व सुद्दा तितक्याच सहजतेने बदल शकतात जितक्या सहजतेने ते एका भाषेवरून दुसऱ्या भाषेत बोलायला सुरुवात करतात.
  • मनुष्य रात्री च्या वेळी जास्त काल्पक असतात तर दिवसा सर्वात कमी सर्जनशील.
  • घरी सतत एकट राहणं किंवा लोकां पासून स्वतः ला खूप दूर करण हे धूम्रपान इतकंच स्वास्थ्य करता वाईट आहे
  • अभ्यास तुन सिद्ध झलाय की जी लोक सत्तेत असतात जास्त प्रभावशाली असतात  त्यांना बाकी लोकांच्या भावनांचा अंदाज येत नाही.
  • वय 18 ते 33  गटातील व्यक्तींना जगात सर्वात जास्त  नैराश्याने आणि खिन्नतेने ग्रासलेल असते.
  • भ्रमंती, फिरणं , विविध ठिकाणी भेटी देण्यान मनुष्य च आरोग्य सुधारतं.
  • मानसिक मतभेद म्हणजे दोन विसंगत विचार असणे आणि एक सिद्ध करण्यासाठी दुसरा विसंगत विचात मांडणे.
  • जास्त एकाशिकरशाही थोपणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप घातक असते.
  • रात्री मनात सतत चालणारी विचारांची मालिका आपल्याला थांबवता येत नसेल तर ,लिहून काढा , अश्याने मन थोडं शांत होत व आपल्याला ही थोडी उसंत मिळते.
  • घनिष्ठ नाती व मैत्री आपण 50 वर्षा पेक्षा जात जपू शकतो॰
  • कुठलंही नात जे 16 ते 28 वर्षा दरम्यान निर्माण होतात ती सुदृढ आणि बऱ्याच दा आयुष्यभर जपली जातात.
  • लोक मोठी वाक्य अगदी जलद रित्या वाचतात परुंतु आवड ही छोटया वाक्यांची असते.
  • शारीरिक दुःखा पेक्षा भावनिक वेदना जास्त काळ लक्ष्यात राहतात आणि त्यांचं मनुष्याच्या वागण्यावर जास्त परिणाम होतो.
  • जर तुमी कुठल् ही कार्य पूर्ण करण्याकरता B प्लॅन तयार ठेवला तर प्लॅन A  यशस्वी होण्याचं प्रमाण कमी होत.
  • सुरवात आणि शेवट च्या गोष्ठी मधल्या गोष्टीच्या मानाने सहजरित्या आठवतात.
  • बुद्धिमान लोकांना तुललेने कमी मित्र मंडळ असते,जितकं जास्त माणूस हुशार होत जातो।तितका तो चोखंदळ होतो.
  • हायपथेमेशिया हा एक अशी दुर्मिळ मानवी अवस्था  आहे ज्यात माणूस त्याच्या आयुष्यात तील सर्व लहान सहन घटना आठवू शकतो, हो, सर्व  ,एकाद वाक्य, तारीख,वेळ, संवाद , अगदी सर्व सर्व  , आज घडीला अस मानलं जात की किमान अशी 12 ते 60 लोक जगात आहेत.
  • अस मानलं जातं की समुद्र किनारी लाटा मधून चालणं किंवा शेतातील पिकां मधून फिरण्याने तात्काळ ताण विरहित वाटायला लागतं.शास्त्रातून सिद्घ झालाय की जितकं आपण निसर्गाच्या सानिध्यात झाल तितकंच दूर आपण ताणतणाव , नाकरात्मकता आणि नैराश्य पासून ही दूर व्हाल.


check at amazon

Leave a Comment