ईआरपी फुल फॉर्म – ERP full form in Marathi

शेअर करा:

ईआरपी – ERP full form in Marathi

आजकाल आपल सर्व जीवन  आधुनिकतेने व्यापलय.बऱ्यापैकी सर्व कामे आपण आता संगणकावरती करू शकतो.आपण आजच्या लेखात याच आधुनिक युगातील सर्व व्यवसायकरता महत्वाच कार्यप्रणाली म्हणजेच एक  सॉफ्टवेअर -ERP ईआरपी बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

  • यात ईआरपी म्हणजे काय ? त्याचा फुल्ल फॉर्म काय आहे ?
  •  
  • ईआरपी काय काम करते ? ईआरपी सॉफ्टवेअरची विशेषता काय आहे ?
  •  
  • ईआरपी सॉफ्टवेअर चे फायदे कोणते ? आणि तोटे कोणते ?

ईआरपी शब्दाचा फुल फॉर्म काय आहे ? – ERP full form in Marathi

इंग्लिश मध्ये ईआरपी शब्दाचा फुल फॉर्म ‛इंटरप्रायजेस रिसोर्सेस प्लॅनिंग’  असा होतो, ईआरपी हे एक सॉफ्टवेअर आहे जे की व्यवसायांचाची माहिती एका जागी साठवते करणे आणि ती नियंत्रित करण्याचे काम करतो. ईआरपी  हा शब्द व्यवसायाशी संबंधित आहे.

ईआरपी एक बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर आज-काल छोटी किंवा मोठी दोन्ही कंपन्या आपली महत्वाची माहिती देवाणघेवाण करण्यासाठी करतात. ईआरपी सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपण आपल्या व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती एका जागी संग्रहित करू शकतो. ईआरपी सॉफ्टवेअर मधून संग्रहित केलेली माहिती चोरी होण्याची शक्यता फारच कमी आहे,त्यामुळे मोठे उद्योग ह्या प्रणालीचा जास्त उपयोग करता दिसतात/

ईआरपी सॉफ्टवेअरमध्ये एकाच  वेळेस एकाद्या कंपनीचे सर्व कर्मचारी प्रवेश करू शकतात. ईआरपी सॉफ्टवेअर ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमात उपलब्ध असल्यामुळे आपण त्याचा ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने वापर करू शकतो.

ईआरपी सॉफ्टवेअर मोठ्या उद्योगांसाठी खूप महत्वाचे समजले जाते आणि ईआरपी सॉफ्टवेअर बरेच आवश्यक घटक किंवा खूप मोडुल्स असतात . ईआरपी सॉफ्टवेअर मोडुलचे आपले स्वतंत्र कार्यक्षेत्र असते आणि त्याचा वापर मोठमोठ्या कंपन्या आपल्या  उत्पादकतेसाठी करतात.

बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित जीके प्रश्न आणि उत्तरे

ईआरपी सॉफ्टवेअर मधील काही घटक – मोडुल्सची नावे खालीलप्रमाणे : यादी

  • सेल्स – विक्री व खरेदी
  • HR -मानव संसाधन
  • ग्राहकसंबंध व्यवस्थापन
  • प्रकल्प व्यवस्थापन
  • सप्लाय चेन =-पुरवठा साखळी व्यवस्थापन
  • अकाऊंट विभाग – आर्थिक लेखा विभाग

ईआरपी सॉफ्टवेअरचा वापर कुठे केला जातो ?

वर्तमान काळात ईआरपी सॉफ्टवेअरचा वापर बँक,फॅक्टरी,सरकारी कार्यालये ,तसेच खाजगी कार्यालये इत्यादी ठिकाणी केला जातोय. ईआरपी सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही तुमच्या व्यापार किंवा उद्योगाशी संबंधित महत्वाची माहिती एका जागी सुरक्षित ठेऊ शकता.ह्या सॉफ्टवेअरचा वापर मोठ्या उद्योगाशी द्वारे जास्त प्रमाणात केला जातो.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त GK प्रश्न आणि उत्तरे

ईआरपी (ERP full form in Marathi सॉफ्टवेअर ची विशेषता काय आहे ?

ईआरपी सॉफ्टवेअर प्रणाली वर सर्वा न एकाच वेळी शेअर करता येईल, काम करता येईल  असे एक डाटाबेस आहे .ह्याद्वारे विविध क्षेत्रातील वापरल्या जाणाऱ्या कामांचा समावेश होतो.जास्त करून याचा वापर अकौंटिंग आणि सेल्स ची माहिती घेण्यासाठी केला जातो. ईआरपी सॉफ्टवेअर पूर्ण संस्थामधील  संबधित माहिती ल एका यंत्रणेत जोडण्याचे काम करते..ह्या सॉफ्टवेअरच्या द्वारे व्यवस्थापक एका जागी बसून पूर्ण डिपार्टमेंट ची माहिती प्राप्त करू शकतो,आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊ शकतो.

ईआरपी चे फायदे-

१)     ईआरपी सॉफ्टवेअरच्या वापरानंतर कागदी काम खूप कमी झाले आहे.

२)     ईआरपी मध्ये संग्रहित केलेली माहिती आपण कुठेही व कधीही पाहू शकतो.

३)     ईआरपी मध्ये डेटा योग्यप्रकारे साठवला आणि मॅनेज केला जातो.

४)     ह्या सॉफ्टवेअर द्वारे जुन्या डेटा ला सहज शोधता ही येते.

५)     ह्याच्या वर डेटा वेगवेगळया ठिकाणी न ठेवता एका ठिकाणी ठेवला जाऊ शकतो.

ईआरपी चे तोटे-

१)     ईआरपी सॉफ्टवेअर हे खूप महाग सॉफ्टवेअर आहे.लहान पनीना हे परवडणारे नाही.

२)     ईआरपी सॉफ्टवेअर मध्ये आपण एकाच मर्यादेत राहून डेटा स्टोअर करू शकतो.

३)     ईआरपी सॉफ्टवेअर मध्ये डेटा एका स्थळावर उपलब्ध असल्यामुळे आपल्या पर्सनल माहितीला धोका असू शकतो.

यादी – लिस्ट नामांकित erp प्रणाली

  1. HansaWorld products
  2. ERP Adage – Infor Global Solutions
  3. IFS Applications
  4. JD Edwards EnterpriseOne – Oracle
  5. Kingdee
  6. kVASy4 from SIV.AG
  7. Lawson M3
  8. Log-net from LOG-NET, Inc.
  9. MAS 90, MAS 200- Sage Group
  10. Maximo (MRO) from IBM
  11. Microsoft Dynamics AX
  12. Microsoft Dynamics SL
  13. mySAP – SAP
  14. MyWorkPLAN – Sescoiv
  15. NetERP – NetSuite Inc.
  16. Openda QX – Openda
  17. Oracle e-Business Suite from Oracle
  18. Paradigm – Consona Corporation
  19. PeopleSoft from Oracle
  20. Plex Online from Plex Systems
  21. QAD Enterprise
  22. Ramco
  23. SAGE ERP X3 – The Sage Group
  24. SAP Business Suite from SAP
  25. SYS-APPS – Exclusive Technologies
  26. SYSPRO from Syspro
  27. Technology One
  28. WorkPLAN -Sescoi

Leave a Comment