Reading Time: 2 minutes

सीआईडी फुल फॉर्म CID full form in Marathi –

CID full form in Marathi
CID full form in Marathi

सीआईडी फुल फॉर्म

आपण सीआईडी हा शब्द बर्‍याच वेळा ऐकला असेल.सोनी टीव्ही वर सीआईडी वर आधारित असलेली ek सिरीयल ही प्रसारित होत असते .खूप प्रसिद्ध झाली सिरीयल आणि सीआईडी हे नावही.परंतु सीआईडी शब्दाचा फुल्ल फॉर्म आपणास माहीत आहे का ??

 • सीआईडी चा फुल्ल फॉर्म काय आहे आणि सीआईडी करत असलेली कामे कोणकोणती आहेत ?
 • सीआईडी ची माहिती
 • सीआईडी बनण्यासाठी लागणारी योग्यता
 • सीआईडी चे विभाग कोणकोणते आहेत ?
 • सीआईडी आणि सीबीआई मध्ये काय फरक आहे ?

सीआईडी चा फुल फॉर्म

इंग्रजी भाषेमध्ये सीआईडी चा फुल् फॉर्म ‛Crime Investigation Department’ असा होतो.मराठी भाषेत सीआईडी शब्दाचा अर्थ‛ गुन्हे अन्वेषण विभाग’ असा होतो.

सीआईडी ची माहिती –

सीआईडी ची स्थापना 1902 साली म्हणजे ब्रिटिश काळात ब्रिटिशांनी देशात सुव्यवस्था राहण्यासाठी केली.सीआईडी हे राज्यसरकरच्या अंतर्गत काम करते.भारतातील सीआईडी चे मुख्यालय महाराष्ट्रातील ‛पुणे’ येथे स्थित आहे.

 सीआईडी हे गुप्त पद्धतीने गुन्ह्यांची पडताळणी करणारे विभाग आहे. सीआईडी चा असा स्वतचा खास असा युनिफॉर्म नसतो,ते आपल्यासारखी सामान्य माणसांची कपडे घालून मोठ्या गुन्हेगारांना पकडतात.‛एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस’ हे सीआईडी चे मुख्य अधिकारी असतात. सीआईडी विशेषतः मोठ्या गुन्ह्यांची ,तसेच अति संवेदनशील गुन्ह्यांची चोकशी करतात.जसे की राज्यात घुसलेल्या दहशतवाद्याना पकडणे. सीआईडी हे गुप्त खाते आहे.

 • सीआईडी अधिकरी बनण्यासाठी लागणारी योग्यता-
 • प्रथम सीआईडी अधिकारी बनण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असला पाहीजे.
 • सीआईडी मध्ये सब इन्स्पेक्टर किंवा अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.
 • सीआईडी मध्ये कॉन्स्टेबल बनण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी 10 वि किंवा 12 वि पास असणे गरजेचे आहे.
 • सीआईडी अधिकारी बनण्यासाठी योग्यता शिवाय उमेदवाराला भारतीय सिव्हिल सेवा परीक्षा जे की ‛संघ सेवा आयोग’ दरवर्षी आयोजित करते,त्या परीक्षेत चांगले मार्क्स पडायला हवेत.
 • सीआईडी अधिकरी बनण्यासाठी उमेदवाराला शारीरिक तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला एका टीमचे नेतृत्व करण्याची कला आली पाहिजे.
 • सीआईडी अधिकारी बनण्यासाठी उमेदवार सिंगल म्हणजे विना लग्नाचा किंवा लग्नाची असले पाहिजे.

सीआईडी चे विभाग कोणकोणते आहेत ?

सीआईडी चे विभाग खालीलप्रमाणे आहेत :

 • CB-CID
 • बँक आर्थिक घोटाळे
 • डॉग स्काड
 • अॅंटी ड्रग्स
 • हरवेलेल्या व्यकती l
 • दहशत विरोधी
 • ह्यूमन ट्रॅफिक मानवी हक्क

सीआईडी आणि सीबीआई मध्ये काय फरक आहे ?

सीआईडी आणि सीबीआई हे दोन्ही वेगळे विभाग आहेत.भलेही त्यांची कामे मोठ्या गुन्ह्यांची चोकशी करणे आहे,तरीपण ते दोन्हीही वेगवेगळे विभाग आहेत.सीबीआई हे केंद्रसरकरच्या अंतर्गत काम करते,तसेच सीआईडी हे राज्यसरकरच्या अंतर्गत काम करते. सीआईडी हे राज्यातील महत्वाच्या गुन्ह्यांच्या गुन्हेगारांचा शोध घेते, तसेच सीबीआई हे देशातील मोठ्या गुन्ह्यांची चोकशी करतात आणि गुन्हेगारांना पकडतात.सीबीआई हे विदेशात राहणाऱ्या भारतीय गुन्हेगारांवर लक्षही ठेवतात.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x