Reading Time: 3 minutes

ब्रायन ट्रेसी यांचे सर्वोत्तम सुविचार – Brian Tracy Best Brian Tracy Quotes Marathi

Brian Tracy Best Brian Tracy Quotes Marathi
Brian Tracy Best Brian Tracy Quotes Marathi

ब्रायन ट्रेसी - Brian Tracy Best Brian Tracy Quotes Marathi

 1. आपल्या यशाचं आपण जितके अधिक क्रेडिट समोरच्याला द्याल तितके आपल्याकडे परत येईल. आपण इतरांना जितकी अधिक मदत कराल ते तितकेच आपल्याला मदत कार्याला धावून येतील .
 2. यशस्वी लोक नेहमीच इतरांना मदत करण्याच्या संधी शोधत असतात. अयशस्वी लोक नेहमी आधी  विचारत असतात, “माझ्यासाठी त्यात काय आहे??
 3. आपला मोठा  गुण म्हणजे ,इतर कुणापेक्षा ही जास्त काळ प्रयत्न करत राहण्याची आपली क्षमता असते.
 4. जे लोक आपल्या कामावर आणि त्यांच्या जीवनावर प्रभाव पडू  शकतात ,अशा नवीन आणि चांगल्या प्रकारचे कौशल्य आणि ज्ञानाची सतत क्षमता विकसित करतात ते पुढील भविष्यासाठी आपल्या समाजातील आदर्श म्हणून नाव कमवतात
 5. सर्वच गोष्टी शून्यपासून शिकण्याची  आवश्यक नसते आणि कुणी ही इतके आयुष्य जगत नाही. यशस्वी होण्यासाठी, आम्हाला आमची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी, ज्या गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी शिकण्यासाठी, ज्याने आधीच किंमत मोजली आहे अशा लोकांना आपण सकारात्मकपणे शोधले पाहिजे.
 6. आपण कोठून येत आहात ह्याने काही फरक पडत नाही. आपण आता कुठे जाणार  आहात त्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
 7.  
 8. जर आपण आपल्या मुलांनाच  अस संगोपन केल पाहिजे की त्यांना आयुष्यात वाटायला हव  की ते कोणतेही ध्येय किंवा कार्य पूर्ण करू शकतील तरच  आपण पालक म्हणून यशस्वी झालात आणि आपण आपल्या मुलांना योग्य संस्कार दिलेत दिले.
 9. कृतज्ञतेची वृत्ती विकसित करा आणि आपल्या सोबत जे ही ही घडते त्याबद्दल धन्यवाद द्या, आस समजून चालत रहा की आपण घेत असलेल प्रत्येक पाऊल आपल्या वर्तमान परिस्थितीपेक्षा काहीतरी मोठे आणि चांगले साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल असेल .
 10. सर्व यशस्वी लोक पुरुष आणि स्त्रिया मोठे स्वप्न पाहणारे असतात. त्यांचे भविष्य  प्रत्येक बाबतीत कसे आदर्श  असेल  आणि मग ते दररोज त्यांच्या त्यांच्या ध्येय पुर्तेते करता  कार्य करतात.
 11. आपल्यास सोबत जे घडते त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु आपल्या बाबतीत जे काही गहडू शकते त्याबद्दल आपण नक्कीच  आपल्या वृत्तीवर नियंत्रण ठेवू शकता आणि  सकारात्मक  बदल घडवून आणू शकता
 12. मला ठाम विश्वास आहे की आपण नशीब चा अंदाज लावू शकता . आपल्याला अधिक चांगलं नशीब हवे असल्यास अधिक संधी घ्या, धोका पत्करा. अधिक सक्रिय व्हा. अधिक वेळा द्या .”
 13. आयुष्यात आपण खूप रास्त , प्रामाणिक दयाळू किंवा न्यायपूर्ण राहू  शकत नाही; आपण ज्यांना भेटता ते सर्व मोठा भार घेवून जगत असतात . जेव्हा आपण  सर्वांबद्दल दयाळूपणे आणि सौजन्याने वागता , जेव्हा दुसर्यादबद्दल आपण कळकळ दाखवता तेव्हा प्रत्येकजण जो संघर्षाने झगडत आहे तीच ओझे कमी करण्यास आपण मदत करत असता .
 14. आयष्यात आपण जितकी  अधिक सुरक्षितता शोधत आहात तितकच आपण त्या पासून दुयर जाल  परंतु आपण जितकी अधिक अधिक  संधी शोधत राहाल  तितकी शक्यता वाढत जाईल की  आपण भविष्य सुरक्षित होत जाईल
 15. सर्व संबंधाना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट – – किंवा नेता आणि नेतृत्व यांच्यातील संबंध ती म्हणजे विश्वास आणि विश्वास हा एकात्मतेवर आधारित आहे.
 16. नाती ही प्रौढ व्यक्तीची उत्कृष्टपणाचे लक्षण  असतात .
 17. केवळ अशा आव्हानांचा सामना करून जे या क्षणी आपल्याला कठीण वाटत , आपलया  आपल्या सामर्थ्यापलीकडे चे वाटतट , अश्या आव्हानाचा सामोरं जावून आपण नक्कीच यशाचे तारे गाठू शकता .
 18. आपल्याबद्दल कधीही असे काहीही बोलू नका जतुमा स्वताला खरे होऊ नसे वाटत
 19. टीमवर्क इतके महत्वाच असत  त्यात महारथ्य न मिळवता की आपल्या क्षमतेच्या उंचीवर पोहोचण किंवा आपल्याला हवे तितके  पैसे कमविणे अक्षरशः अशक्य आहे.
 20. साधारण व्यक्तीच्या  क्षमता एक विशाल महासागर जिथे कुणी नावाडी न गेलेला किंवा , नवीन खंड न जिथे कुणी पाऊल न ठेवलेला इतक्या प्रचंड असतात गरज असते ती फक्त संभाव्यते शोधण्याचीआणि त्या दिशेनं पाऊल उचलण्याची.
 21. तुमच्याकडे तुमच्या रूपात आता एक शक्तिशाली सुपर कॉम्प्यूटर उपलब्ध आहे. हे सामर्थ्यवान साधन अनंत काळापासून लोकांना रंका पासून ते राजा पर्यंत, दारिद्र्य आणि अस्पष्टतेपासून श्रीमंती  यश आणि प्रसिद्धीपर्यंत, दु: ख आणि निराशेपासून आनंद आणि आत्मपूर्तीपर्यंत नेण्यासाठी  वापरले गेले आहे आणि हेच आपल्यासाठी देखील काम करू शकते.
 22. एक मनुष्य म्हणून आपल्यात आज , आता सर्व काही आहे , जगात सामोरं जाण्यासाठि सर्व काही , सर्व आव्हाना तुमी सामोरं जावू शकता
 23. यश कठीण नसते , तुमी सहज अंदाज लावू शकता आणि मिळवू शकता .
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x