भाविना पटेल बायोग्राफी मराठी – Biography of Bhavina Patel in Marathi

भाविना पटेल बायोग्राफी  मराठी

आजच्या लेखात आपण भाविना पटेल यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.टोकियो 2020  पॅरा ऑलिम्पिक मध्ये भाविना पटेल यांनी रोप्य पदक मिळवले आहे.त्या व्हील चेअर टेबल टेनिस प्लेयर आहेत.त्यांनी रोप्य पदक जिंकून संपूर्ण भारताची मान जगामध्ये गर्वाने उंचावली आहे.त्यांचा जन्म गुजरात राज्यात झाला.त्यांचे आजचे 35 वय आहे.

 • पूर्ण नाव -भाविना हसमुखभाई पटेल
 • जन्म दिवस-    6 नोव्हेंवर 1986
 • जन्म ठिकाण    मेहसाणा,गुजरात
 • जात-   पटेल
 • धर्म-   हिंदू
 • वय-    35
 • राशी-   मकर राशी
 • पत्ता-  सुंधिया गाव,वडनगर,गुजरात
 • भाविना पटेल यांचा जन्म मेहसाणा जिल्ह्यात एका हिंदू कुटुंबात झाला.त्यांनी आपले पदवी पर्यंचेत शिक्षण पूर्ण केले आहे.त्यांनी अहमदाबाद मधील‛ Blind people association’मधून आयटीआय कोर्स पूर्ण केला आहे.
 • भाविना पटेल यांच्या वडिलांचे नाव‛हसमुखभाई पटेल’ असे आहे.त्यांचा गावात छोट्याश्या दुकानाचा उद्योग आहे.त्यांचे लग्न निकुल पटेल बरोबर झाले,ते ही एक उद्योगपती आहेत.
 • भाविना पटेल यांचे आजपर्यंतचे करिअर – Biography of Bhavina Patel in Marathi
 • व्हील चेअर वरती टेबल टेनिस खेळणाऱ्या भाविना पटेल यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी खूप सारी पदके जिंकली आहेत.
 • 2011 साली आयोजित झालेल्या पिटीटी वर्ल्ड चॅम्पियन शिप मध्ये व्यक्तिगत श्रेणीमध्ये भारताकडून रोप्य पदक जिंकून त्यांनी टेबल टेनिस मध्ये जगाच्या क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकवला.
 • 23 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट मध्ये चीन मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस चॅम्पियन शिप मध्ये भाविना पटेल यांनी कांस्य पदक जिंकले.त्यांनी कांस्य पदकाच्या सामन्यात कोरियातील खेळाडूला 3-0 ने हरवले आणि कांस्य पदक आपल्या नावावर केले.
 • भाविना पटेल यांनी टोकियो पॅरा ऑलिम्पिक 2020 मध्ये कोतुकास्पद कामगिरी केली आहे.ऑलिम्पिक मध्ये 7 पदक मिळवून आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली,यामुळेच भारतीय चाहत्यांचे लक्ष्य टोकियो पॅरा ऑलिंपिक वरती लागून होते.
 • टोकियो पॅरा ऑलिम्पिक 24 ऑगस्ट पासून 5 सप्टेंबर पर्यंत आहे

भाविना पटेल यांचे आतापर्यंतचे मेडल्स आणि रेकॉर्डस् –

 • भाविना पटेल आजपर्यंत पाच स्वर्ण,तेरा रोप्य आणि आठ कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
 • 2011 मध्ये आयोजित पिटीटी थायलंड चॅम्पियन शिप मध्ये रोप्य पदक त्यांनी मिळवले.
 • तसेच 2013 मध्येही त्यांनी रोप्य पदक मिळवले.
 • 2017 सालच्या चीन मध्ये झालेल्या पॅरा टेबल टेनिस चॅम्पियन शिप मध्येही त्यांना कांस्य पदक भेटलेले.त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीसाठी त्यांना खूप सारे अवॉर्डस भेटले आहेत.त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी सरदार पटेल अवॉर्ड आणि एकलव्य पुरस्कार मिळाला आहे.
 • भाविना पटेल यांच्या कोच चे नाव ललन दोषी आणि तेजलबेन लाखीया असे आहे

भाविना पटेल यांच्या आवडीच्या गोष्टी – Biography of Bhavina Patel in Marathi

 • फूड – चॉकलेट,पिझा आणि आईस क्रिम
 • आवड – फिरायला जाणे आणि मूवी पाहणे
 • आवडता रंग – निळा,पांढरा आणि काळा
 • आवडता हिरो – अक्षय कुमात
 • आवडती हेरॉईन – करीना कपूर खान
 • आवडते ठिकाण – दुबई,गोवा

लेखक –

Leave a Comment