Skip to content मराठी – 60 life lesson quotes marathi कश्याकरता सगळ्यांना तुमच्या संकट ,अडचणी सांगत फिरताय?? 80% लोकांना त्याच्या शी काही घेण देणे नसते, 19% तर उलट आनंदी होतात,, मग 1 % जी तुमची असणार आहेत त्यांना शोधा आयुष्यात!! ते तुमाला आव्हान देत नसेल तर , ते तुमच्या त बदल नाही घडवून आणू शकत. धोका पत्करन ही एक किंमत आहे,,संधी मिळवण्याकरता ती तुमाला चुकवावी च लागेल. जीवनात खाचा खळगे नसतील तर आव्हानात्मक परिस्थिना सामोरं जायला कसं शिकणार. आम्हाला मर्यादेत राहायला आवडते, लोक त्याला आमचा गुरुर समजतात. त्याला आपल मानायला उशीर नाही करायचा,जो ह्या वाईट वेळेतही तुम्हाला वेळ देत आहे. वाकून जो जो तुम्हाला भेटतो,नक्कीच त्याची उंची तुमच्यापेक्षा मोठी असते. शक्यच नाही,दरवेळी यशच देईल जीवन,काही क्षण अनुभव देतात. असे म्हणतात की,खोट्याला पाय नसतात,तरीपण ते चालते. मतलबी नाही फक्त जरा दूर गेलोय,त्यांच्यापासून, ज्यांना माझी कदर नाहीये. प्रत्येक माणूस आपल्या जीवनाचा नायक असतो,फक्त काहींचा चित्रपट प्रदर्शित नाही होत. कुणीतरी विचारले,ह्या दुनियेत तुमचा जवळचा कोण आहे ?मी हसून उत्तर दिले की,जर ते बरोबर तर सगळे आपले आणि ते चुकीचे तर सगळे परके. पैसा स्थिती सांगू शकतो,लायकी नाही. प्रत्येकवेळी जिंकणाराच नाही तर कुठे हारायच, हे ज्याला कळत ना तोच सिकंदर बनतो. कोणाची शाबासकी करण्यासाठी ही धाडस लागत,वाईट तर कोणीही कोणाला बोलत. जीवन तुझ्याविषयी काही तक्रार नाही आहे,जे पण दिले आहेस ते खूप दिले आहेस. जरुरी नाही की कुत्रा इमानदार निघेल,वेळ आल्यावर तुमच्याशी इमानदार असलेला कुत्रा निघेल. निंदा त्याची होते जो जिवंत असतो,मेल्यानंतर फक्त स्तुतीच होते. दोन चेहरे माणूस कधी माही विसरू शकत,एक कठीण काळात साथ देणाऱ्यांचा आणि दुसरा कठीण काळात साथ सोडणाऱ्यांचा. दुःखाची चादर हटवा आणि जर बाहेर बघा दुसऱ्यांच्या दुःखापेक्ष्या तुमचे दुःख कमी आहे. आपल्या झोपडीत राजासारखे जगा,दुसऱ्यांच्या महालात नोकरदारी करण्यापेक्ष्या चांगले आहे. नशीब आणि सकाळची झोपकधी वेळेवर नाही उघडत. भीक आणि शिकवण,जीवनाचे ठोकर खाल्या नंतरच मिळते. गेलेल्या वेळेचा खेद वाटणे आणि येणाऱ्या वेळेची चिंता करणे हे दोन अशे चोर आहेत,जे आपल्या आजच्या सुखाला चोरून नेतात. जेव्हा माणसाची गरज बदलते,तेव्हा त्याची तुमच्याबरोबर बोलण्याची पद्धत बदलते. त्या माणसाशी कधी खोटे नका बोलू,ज्याचा तुमच्या खोट्या बोलण्यावरही विश्वास आहे. ऐकलंय की लोक बदनामी चे किस्सेकान देऊन ऐकतात. ताकद आपल्या शब्दात टाका,आवाजात नाही,कारण की,पीक पावसात उगवते,पुरात नाही. जीवनाच्या प्रवासातफक्त एवढाच धडा शिकला की,साथ द्यायला कोण तयार नाही,पण धक्का द्यायला सर्वजण तयार आहेत. ते पण काय दिवस होते,जेव्हा घड्याळ एकाकडे होतेआणि वेळ सगळ्यांकडे होता. कौतुक केल्यावर पिघळायचे नाही णि टीका केल्यावर उकळायच नाही डोळ्यात जर गुरुर असेल तर,माणसाला माणूस नाही दिसत,जसे की घरावर चढले तर घर नाही दिसत. ऐका,जर तुम्ही तुमचे गुपित कोणाला सांगितले तर,तुम्ही त्यांचे नोकर जरूर बनाल. आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टींचे व्यसन लागले तर आयुष्य खूप सुंदर बनते. तुम्ही काय कोणाला समजवणार,स्वतः भगवान श्रीकृष्ण पण दुर्योधनाला समजवू नाही शकले. उजेडात मिळूनच जाईल कोणी ना कोणी, शोध त्यांचा घ्या जे अंधारात साथ देतील. जिद्द जर बुलंद असेल तर मुट्टीत यश आहे,समस्या आणि संकट तर आयुष्यात सामान्य आहे. इच्छा पूर्ण हो अगर न हो,पण महत्वकांक्षा असणेगुन्हा थोडच आहे. ह्या प्रवासात झोप अशी चुकली आहे की,आम्ही झोपलो नाही,रात्र थकून झोपली. हजार दुःख माझी इच्छा नाही बदलू शकत,कारण मी हसण्याची सवय करून घेतली आहे. खूप कमी लक्ष आहेत,जे माझ्या मनाला स्पर्श करतात.आणि त्यांच्या पेक्षाही खूप कमी आहेत,जे मला समजून घेतात. तुटलेल्या स्वप्नांनी आणि सुटलेल्या आपल्या लोकांनी मारले आहे, नाहीतर आनंद आमच्याकडे आनंदी होण्यासाठी येत होता. हसू कुठुन येते ?मला नाही माहीत पण जिथून पण येते,तिथे दुनिया खूप सुंदर दिसू लागते. ते आपलेच असतात, जे शब्दांनी आपल्याला मारतात. जीवनात, एक गोष्ट तर फिक्स आहे की,कोणती गोष्ट फिक्स नाहीये. योग्य वेळी कडवे घोट घेतल्यावर जीवन गोड होऊन जाते. उडवते झोप,काही घराच्या जबाबदारी.रात्री जागणारा प्रत्येक माणूस प्रेमी नसतो. खूप मापे काढली तुम्ही दुसऱ्या लोकांची, जरा आपल्या आत बघा,उडतील तुमचे होश. हे जीवन तू खूप खेळतोस,आमच्या सुखांशी,आम्ही पण जिद्दीवर पेटलोय की,हसणे नाही सोडायचे. आजपर्यंत खूप विश्वास मोडलेत,तरीपण विश्वास ठेवायची सवय नाही अजून मोडली. इथे भाकरी नाही, आशा सर्वांना जिवंत ठेवते, जे रस्त्यावर झोपतात, तेही छोटीशी आशा ठेवतात. रस्ते कुठ बंद आहेत,जीवनाच्या प्रवासात,यश पण तिथेच आहे, जिथे इच्छा थांबतील. काय माहीत माझा देव मला कसा ओळखत असेल,परीक्षा पण अवघड घेतो आणि हार मानायलाही लावत नाही. मर्यादेपेक्षा वाढले नाते तर दुःख मिळते, आम्ही ह्याच गोष्टींमुळे माणसांशी कमी मिळतो. वेळ वेळेची गोष्ट आहे,काल जे रंग होते,आज ते बेरंग झालेत. जीवनाच्या ह्या लढाईतआपल्याला एकट्यालाच लढायचे असते, ना कोणी मदत करायला येत नाही,ना कोणी मदत करायला येईल. ध्यास जीवनाच्या ह्या लढाईतआपल्याला एकट्यालाच लढायचे असते, ना कोणी मदत करायला येत नाही,ना कोणी मदत करायला येईल.
1 thought on “मराठी छोटे सुविचार – 60 life lesson quotes Marathi”