150+ जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | 150+ GK Questions In Marathi 2022

150+ GK Questions In Marathi 2022

150+ GK Questions In Marathi 2022 : मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज चे महत्व नक्कीच माहित असेल. आज आपण या पोस्टमध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग

150+ जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | 150+ GK questions in Marathi 2022
150+ GK Questions In Marathi 2022

150+ GK Questions In Marathi 2022

जनरल नॉलेज इन मराठी

प्र. राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी

प्र. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी

प्र. राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

प्र. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन

प्र. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य

प्र. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन

प्र. सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद

प्र. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन

प्र. डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार

प्र. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी


बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित जीके प्रश्न आणि उत्तरे

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

प्र. मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर : 52

प्र. मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?
उत्तर : 37° सेल्सियस

प्र. कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर : यकृत

प्र. मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
उत्तर : लहान आतड्यात

प्र. रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
उत्तर : चार वेळा

प्र. पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर : मज्जासंस्था

प्र. चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
उत्तर : एडिस इजिप्ती

Top 90+ General Knowledge Questions for all Exam

प्र. महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर : 1438 मी.

प्र. महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर

प्र. भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

प्र. 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : भारतीय वायुसेना दिवस

प्र. उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?
उत्तर : अवंतिका

प्र. मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?
उत्तर : 46

प्र. सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर : बृहस्पति

प्र. सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर : बुध

प्र. आग्रा शहर कोणी बनवले आहेत?
उत्तर : सिकंदर लोदी

प्र. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : लाला लजपतराय

प्र. महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 2 ऑक्टोबर 1869

प्र. काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?
उत्तर : आसाम

प्र. गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
उत्तर : ऋग्वेद


राज्यपाल सामान्य ज्ञान

2022 मधील जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

प्र. भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर

प्र. आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?
उत्तर : अली खान

प्र. ‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र

प्र. प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश

प्र. एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 
उत्तर : तमिळनाडू

प्र. एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी

प्र. भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?
उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट

प्र. नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश

प्र. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : कर्नाटक

प्र. ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?
उत्तर : भारत

प्र. आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिसा

प्र. गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)

प्र. भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

प्र. भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
उत्तर : भारतरत्न

प्र. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?
उत्तर : इंदिरा गांधी (1971)

प्र. भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?
उत्तर : लार्ड विलियम बैंटिक

प्र. चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)

प्र. रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A

प्र. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?
उत्तर : चीन

प्र. सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
उत्तर : कोपर्निकस


महत्वाचे फुल फॉर्मस  -Important full forms  

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)

प्र. रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
उत्तर : LG

प्र. युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
उत्तर : मिटी अग्रवाल

प्र. खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे?
उत्तर : महाराणी ताराबाई

प्र. कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर : सिंगापूर

प्र. वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : दिल्ली

प्र. प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : गोवा

प्र. टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?
उत्तर : शोएब मलिक

प्र. राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?
उत्तर : शिवाजीनगर, पुणे

प्र. डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?
उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू

प्र. केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : पंजाब

प्र. संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ

प्र. संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर : दिल्ली विद्यापीठ

प्र. पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?
उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)

प्र. पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?
उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)

प्र. FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

प्र. मानवी रक्ताची चव कशी असते?
उत्तर : खारट

प्र. रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
उत्तर : 300  मि.ली.

प्र. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर : यकृत

प्र. पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
उत्तर : 5  वर्षा पर्यंत

प्र. शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?
उत्तर : 8%


Important Battles in Indian History Gk Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी

प्र. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस

प्र. महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान

प्र. महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी

प्र. मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर

प्र. प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद

प्र. माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003

प्र. आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.

प्र. सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)

प्र. माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.

प्र. नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन

प्र. fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)

प्र. WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.

प्र. समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

प्र. घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

प्र. महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता

प्र. पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर

प्र. पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव

प्र. सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)

प्र. पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay

प्र. सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा


महाराष्ट्र राज्य विशेष माहिती

जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे

प्र. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

प्र. जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क

प्र. भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश

प्र. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

प्र. मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1973

प्र. नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1982

प्र. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद

प्र. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी

प्र. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र

प्र. हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?
उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.

प्र. टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?
उत्तर : गुजरात

प्र. वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?
उत्तर : पोलंड

प्र. अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात

प्र. भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?
उत्तर : आसाम

प्र. तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : आंध्रप्रदेश

प्र. रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?
उत्तर : भारत

प्र. वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?
उत्तर : उत्तराखंड

प्र. मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती

प्र. जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?
उत्तर :- हनोई, व्हिएतनाम

प्र. आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?
उत्तर : गोविंदगड, भुतान

सूचना : जर तुम्हाला यामध्ये काही चुका आढळून आल्यास किंवा तुमच्याकडे काही प्रश्न असतील ते यामध्ये समाविष्ट करायचे असतील तर आमच्याशी नक्की संपर्क साधा.

5 thoughts on “150+ जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | 150+ GK Questions In Marathi 2022”

  1. पोलिस पाटिल नाशिक संदर्भात प्रश्न पाठवा सर

    Reply

Leave a Comment