Skip to content101 motivation status Marathi
- संधीची वाट बघणार्यांना फक्त इतकेच मिळते,जितके प्रयत्न करणारे सोडतील.
- मेहनत इतक्या शांततेत करा की,सफलतेचा आवाज सर्वांनाएकू येईल .
- तुम्ही तोपर्यंत हरू नाही शकत,जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणे सोडून नाही देत.
- उडण्यात चुकीचे काही नाही फक्त इतक्या उंचीपर्यंत उडा,जिथून तुम्हाला जमीन दिसेल
- जर यश मिळत नसेल तर वाट बदला,कारण की झाडी आपली पाने बदलतात,मूळ नाही.
- स्वताला हरलेला समजू नका कोणत्याही परिस्थितित,कारण लोक तुटलेल्या घराच्या वीटा ही नेतात.
- नशीब बदलते,जेव्हा हेतू मजबूत असतो,नाहीतर जीवन संपत जाते,नशिबाला दोष देण्यामध्ये
- माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली,हारायच नाही,हारला हरवायच!
- ज्यांच्यात एकटे चालण्याची ताकत असते,त्यांच्या मागे एके दिवशी लाखो लोक असतात.
- कायमच ध्यनात ठेवा,सुंदर दिवसांकरिता, वाईट दिवसांशी लढावे लागते.
- नशीब आणि दुसऱ्यांना दोष का घ्यायचा ?जेव्हा स्वप्न आपली आहे तर,
- प्रयत्न पण आपलेच पाहिजेत ना.
- एकट्यानेच लढायचे असते जीवनाची लढाई, कारण की लोक फक्त सल्ले देतात,साथ नाही.
- वाट बदलू नका तर,वाट बनवा.चिंता व तणाव दूर करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे,
- डोळे बंद करा आणि सकाळ संध्याकाळी बोला,“कचऱ्यात गेली दुनिया”
- जगाचा नियम आहे,जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुझे नाव आहे,
- नाहीतर दुरूनच सलाम आहे.
- पुस्तकांच महत्व आपल्या जागी आहे,सगळ्यांना ते लक्ष्यात राहते,जे लोक आणि वेळ शिकवते.
- ए जीवन तुला सलाम, माहीत आहे की,शेवट मृत्यू आहे तरीपण पळतो आहेस तू.
- माझ्या हिमतीवर शंका नको घेऊस, मी स्वप्न विणतो,तुटलेल्या धाग्यांना जोडून.
- ओळख कफन से नाही होत माझ्या मित्रा, मृत्यदेहाच्या मागे असणाऱ्या गर्दीवरून समजते की माणूस कसा होता ते.
- जिथे तुमची कदर नाही, तिथे जाणे बंद करा,मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन.
- जीवनाला कायम हसून जगा, कारण तुम्हाला नाही माहीत की,अजून किती बाकी आहे ते.
- असे ठिकाण पाहिजे की,ज्या दिवशी मी हरू,त्यादिवशी जिंकणार्यापेक्षा माझ्याच हारची चर्चा होईल.
- यश मिळवण्यासाठी,शांततेपेक्षा कोणतेही मोठे शस्त्र नाही.
- आयुष्य घालवले लोकांनी दुसऱ्यांच्या चुका काढत,तितकाच वेळ जर स्वताला बनवन्यसाठी खर्च केला असता तर,खूप पुढे गेले असते.
- गीतेमध्ये स्पष्ट शब्दात लिहले आहे की,कधी निराश नाही व्हायचे,कमजोर तुझा वेळ आहे,तू नाहीस.
- सुरवात करण्यासाठी,महान होण्याची गरज नाही.परंतू महान होण्यासाठी,सुरुवात करण्याची गरज आहे.
- संयम कडवे आहे,परंतु त्याचे फळ फार गोड.
- ठेच तेच लोक खातात,जे वाटेतील दगड बाजूला नाहीत करत.
- भीती दुसरीकडे कुठे नाही,ती आपल्या डोक्यात आहे.
- माणूस असफल तेव्हा नाही होत,जेव्हा तो हरतो,असफल तेव्हा होतो,जेव्हा तो विचार करतो की,आता मी जिंकू नाही शकत.
- संघर्ष माणसाला मजबूत बनवतो,मग तो कितीपण कमजोर असुदेत.
- जे यशाला मिळवण्याची इच्छा ठेवतात,ते समुद्रावर पण दगडाने पूल निर्माण करतात.
- वेळ वाया घालवू नका निर्णय घेण्यामध्ये की,आपण काय करणार आहे ?,नाहीतर समय निर्णय घेईल की,आपलं काय करायच ते.
- तिथे तुफान पण हार मानतात, जिथे माणसे जिद्द वर अडून राहतात.
- पुढे जाण्यासाठी,आपण बनवलेल्या वाटेवर चाला.
- लोक तुमच्याशी नाहीतर,तुमच्या परिस्थितीशी हात मिळवतात.
- एका दिवसात तुम्ही मला काय वाचणार?,मी स्वतःला लिहण्यासाठी खूप वर्ष घालवलेत.
- जगण्याचा फक्त हाच अंदाज ठेवा,जो तुम्हाला नाही समजून घेत,त्याला नजरंदाज करा.
- सायकल व जीवन तेव्हा सुरळीत चालू शकतील,जेव्हा त्याला चैन असेल.
- मजबूत होण्यामध्ये मज्जा तेव्हाच आहे,जेव्हा सारे जग तुमच्या कमजोरीवर टपून बसलेले असेल.
- जे लोक आतून मरून जातात,अनेकदा तेच लोक,दुसऱ्यांना जगायला शिकवतात.
- आग लावणाऱ्या लोकांना जरा हे सांगा की,वाऱ्याने दिशा बदलली,की तुमचीच राख होईल.
- ना मी पडलो,ना ही माझ्या आशाचे मिनार पडले,परंतु काही माणसे मला पाडण्यासाठी स्वतः खूप वेळा पडली.
- जीवनाला यशस्वी बनवण्यासाठी,रात्रीशी लढावे लागते.
- वेळ आणि नशीबावर कधी घमण्ड नका करू,सकाळ त्यांची व होते, ज्यांना कोणी ध्यानात नाही ठेवत.
- जो माणूस आपली केलेली निंदा ऐकतो तो साऱ्या पृथ्वीवर विजय मिळवू शकतो.
- माझ्यासोबत बसून वेळ ही रडला एक दिवस म्हणाला मित्रा तू ठीक आहेस, माझाच जरा खराब चालू आहे.
- चव जीवनाची घ्या मित्रानो,कोणाच्या विश्वासाची नाही.
- अंदाज ताकदेचा लावू शकतो,पण कोणाच्या जिद्देचा अंदाज लावता येत नाही.
- लोक पाठीमागे बडबड करत आहेत,वाटत आहे की आपण योगी दिशेने चाललोय.
- जीवन पण त्यांनाच अजमावते जे प्रत्येक वाटेवर चालण जाणतात.
- वाया घालवू नकोस तुझे बोल कोणासाठीही,फक्त शांत राहून बघ की समजत कोण आहे ते.
- काय बनायचं आहे तर समुद्र बना लोकांना घाम फुटायला पाहीजेल, तुमची ऐपत मापण्यासाठी.
- माझ्यासोबत बसून वेळ ही रडला एक दिवस म्हणाला मित्रा तू ठीक आहेस,मीच जरा खराब चालू आहे.
- मला नाही माहीत मी कोण आहे ते ? कारण मी कोण आहे हे जाणण्याचा लोकांनाही ठेका घेतलाय.
- कडवे सत्य, तुम्ही खाली पडून बघा,कोण नाही येणार उठवायला, तुम्ही जरा उडून तरी बघा,सगळे येतील पाडायला.
- ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसण्याचे मालक स्वतः व्हाल त्यादिवसापासून तुम्हाला कोणीही रडवू नाही शकणार.
- मी जरूर बसणार मेहफिल मध्ये पण पिणार नाही,कारण माझे दुःख विसरायला लावेल अशी दारूची लायकी नाही.
- निघून गेलेल्या वेळेचा नोकर नको होवूस ,ह्या वेळेचे खर्च आदी चुकते कर.
- हजारो स्वप्न तुटतात,तेव्हा कुठे एक सकाळ होते.
- विश्वास जितका किमती असतो,धोका तितकाच महाग होत जातो.
- आम्ही कोण आहोत, ते फक्त आम्ही स्वतःच जाणतो. माणसे फक्त आमच्या वरती अंदाजच लावू शकतात.
- पत्यातील जोकर आणि आपल्या माणसाने दिलेली ठोकर,अगदी बाजी पलटाऊन लावते.
- चमक सगळ्यांना नजर येते,अंधार कोणी बघू नाही शकत.
- लोक नाराज आहे माझ्या सवयीला, लायकी अजून कमी आहे पण जोरात आहे.
- उशीर होउदे लन जरूर काहीतरी बना,कारण की लोक वेळेसोबत काळजी नाही लायकी विचारतात.
- जेव्हा थकाल तेव्हा आराम करा, पण हार मानू नका.
- जर लोक बदलू शकतात,तर नशीब काय चीज आहे?
- प्रत्येक गोष्ट उचलली जाऊ शकते,पडलेल्या विचारशिवाय
- सरडा माहोल बघून रंग बदलतो आणि माणूस वेळ बघून रंग बदलतो.
- फक्त आनंद शोधा,गरजा कधी संपत नाहीत.
- जीवनात पैसा नाही वर्तुणूक चांगली कमवा, कारण स्मशानभूमीत 4 करोड नाही,4 लोक सोडायला येतील.
- समुद्राला घमंड होता की तो पूर्ण दुनियेला बुडवू शकतो, इतक्यात एक तेलाचा थेंब येऊन त्याच्यावर तरंगून निघून गेला.
- काही परके असे मिळाले,ज्यांनी मला आपले बनवले. काही अप्लिची अशे निघाले,ज्यांनी मला परके बनवले. दोघांचे आभार.
- डोळ्यातुम पडणारे पाण्याचे थेंब आणि नजरेतून पडलेली माणसे, कधीही मागे येऊ शकत नाहीत.
- आरसा तुटल्या नंतर इकडे तिकडे पसरेल,तर ठीक आहे कारण भेगा जगू नाही देत आणि मरून पण नाही देत.
- अपशब्द अशी चिंगारी आहे,जी कानात नाही, सरळ मनात आग पेटवते.
- माणसाचा सर्वात मोठा शिक्षक त्याने केलेल्या चुका असतात.
- कितीपन प्रेमाने नाते निभवा दखवणारे आपली लायकी दाखवुनच राहतात.
- सत्य वाघासारखे आहे, त्याला वाचवण्याची गरज नाही, त्याला मोकळे सोडून द्या, आपलं रक्षण ते स्वतः करेल.
- इमानदारी एक असा महाग छंद आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करणे फार अवघड आहे.
- कोणाची निंदा करण्याने हे समजते की,तुमचे चरित्र कसे आहे, ना की त्या व्यक्तीचे.
- काही चुकांना माफी देणे हीच सगळ्यात मोठी चूक असते.
- फक्त इतके पाहिजे तुझ्याकडून ए जीवनाकी जमिनीवर बसलो तर लोकांनी त्याला मोठेपणा समजले पाहिजे, आपली लायकी नाही.,
- डोळ्यात जिंकण्याची स्वप्ने आहेत,असे वाटत आहे की आता जीवनातील प्रत्येक क्षण आपला आहे.
- कोण सक्षम आहे आणि कोण सक्षम नाही,हे तर फक्त वेळच ठरवते.
- जे काल घडले त्यांना विसरून तरी बघा,जे आज आहे त्यांना जगून तरी बघा,
- येणारा वेळ बघा चांगला येतोय की नाही ते.
- वय हरले जाते,जेव्हा स्वप्न जिवंत असतात तेव्हा.
- जेव्हा तुम्हाला सुख मिळायला लागेल,तेव्हा त्याला विसरू नका ज्याने तुम्हाला सुख दिले.
- हृदयात घेऊ नका,जेव्हा तुम्हाला कोणीतरी वाईट म्हणेल तेव्हा, असा कोणता व्यक्ती नाही, ज्याला सगळेजण चांगले म्हणतील.
- जीवन तर बेवफा आहे एके दिवशी नाकारेलच, मृत्यू प्रेमिका आहे आपल्या सोबत घेऊन जाईलच.
- कोणाच्या पायात पडून मोठे होण्यापेक्षा, आपल्या पायाने चालू काहीतरी मिळवलेले चांगले.
- आपल्या आतील बाळाला, सदैव जिवंत ठेवा, मर्यादेपेक्षा जास्त समजदारी, आपल्या आयुष्याचा आनंद नष्ट करते.
- अंदाजानुसार कोणालाही मापण्याची चूक करू नका, शांत पाणी आणि थांबलेला दर्या खूप खोल असतो.
- किनारा नाही मिळाला तर काही बात नाही,दुसऱ्यांना बुडवून मला तरंगायचे नाही.
- सफल लोक कोणते वेगळे काम नाही करत,ते फक्त काम वेगळ्या पद्धतीने करतात
- लोकांची इतकी कदर पण नका करू,की ते तुम्हाला मतलबी समजायला लागतील.
- वेळ वेळेची गोष्ट आहे,काल जे रंग होते,आज ते बेरंग झालेत.


1 thought on “प्रेरणादायी छोटे विचार – 101 motivation status Marathi”