1 आँगस्टचे महत्वाचे दिनविशेष -घडलेल्या महत्वाच्या घटना प्रसंग घडामोडी,जयंती,पुण्यतिथी
- स्वतंत्रतासेनानी,जहालवादी नेता,उत्कृष्ठ पत्रकार साहित्यिक तसेच समाजसुधारक लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 आँगस्ट 1920
- 1 आँगस्ट 1920 अण्णा भाऊ साठे जयंती
- 1774 मध्ये जोसेफ प्रिस्टले कार्ल्ड ह्या प्रसिदध शास्त्रज्ञाने आँक्सिजन ह्या मुलद्रव्यास अलग केले होते.
- 1976 मध्ये कोलँरँडो हे अमेरिका ह्या देशाचे 38 वे राज्य बनले होते.
- 1974 मध्ये जर्मनी ह्या देशाने रशिया ह्या देशाच्या विरूदध पहिल्या महायुदधाची घोषणा केली होती.
- 1960 मध्ये इस्लामाबाद हे शहर पाकिस्तानची राजधानी बनले होते.
- 1920 मध्ये असहकार चळवळीला आरंभ झाला होता.
- 2001 मध्ये सोलापुर हे विद्यापीठ स्थापित करण्यात आले.
- 1996 मध्ये कन्नड चित्रपटसृष्टीमधले अँक्टर तसेच प्रोडयुसर यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
- 1994 मध्ये जे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी विमा लागू करण्यात आला होता.
- 1981 मध्ये अमेरिका ह्या देशात एम टीव्हीच्या प्रसारणास आरंभ झाला होता.
- 1 आँगस्ट 1882 आखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम दास टंडन यांचा जन्म दिवस,पुरूषोत्तम दास हे राष्टभाषा हिंदीचे समर्थक देखील आहेत.
- 1 आँगस्ट 2008 बिजिंग अणि टियाझिन इंटरसिटी ह्या विश्वातील सर्वाधिक गतीशील प्रवासी रेल्वेच्या सेवेस आरंभ
- 1 आँगस्ट 1899 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्म दिवस आहे.
- 1 आँगस्ट 1932 अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म दिवस
- 1 आँगस्ट 1924 वेस्ट इंडिज संघाचा माजी क्रिकेटपटटु फ्रँक वाँरेल यांचा जन्म दिन
- 1 आँगस्ट 1955 भारतीय क्रिकेट पटटु अरूणलाल यांचा जन्म दिन
- 1 आँगस्ट 1952 भारतीय क्रिकेट पटटु यजुवेंद्रसिंग ह्यांचा जन्म दिन.
- 1 आँगस्ट 1999 बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचा मृत्यु दिवस
- 1 आँगस्ट 2008 माक्सवादी कम्युनिस्ट पक्षामधील नेता हरकिसनसिंग सुरजित यांचा मृत्यु
- 1 आँगस्ट 2005 सौदी अरेबिया देशाचा राजा फराद याचे निधन
- 1 आँगस्ट 2008 मध्ये क्रिकेटर अशोक मंकड यांचा मृत्यु
- 1 आँगस्ट 1937 मध्ये फ्रान्स देशाचा सहावा राजा लुई याचे निधन
- 1 आँगस्ट 1913 मध्ये चित्रपटात अभिनेता म्हणुन कार्य केलेल्या भगवान आबाजी पालव यांचा जन्म झाला होता.
- 1 आँगस्ट 1967 मध्ये ईस्राईलने पुर्व जेरूसलेमला जिंकण्यात यश प्राप्त केले.
- 1 आँगस्ट 1944 मध्ये अँनी फ्रँक ह्या डायरी लिहिणारया लेखिकेने तिच्या डायरीत शेवटची नोंद केली.
- 1 आँगस्ट 1864 मध्ये जपान अणि चीन मधील पहिल्या युदधाला आरंभ
- 1 आँगस्ट 1831 मध्ये लंडनचे ब्रीज वाहतुकीसाठी उघडण्यात आले.
- 1 आँगस्ट 1838 मध्ये टोबेगो अणि त्रिनिदाद येथील गुलामांना मुक्त करण्यात आले.