Skip to contentसुविचार मराठी छोटे-
- स्वतःला इतक ही कमजोर नका बनवू की,तुम्हाला कुणाच्यातरी उपकाराची गरज पडेल.
- भीती,दुःख,जे ही आहे ते तुमच्या आत आहे,स्वतःच बनवलेल्या पिंजऱ्यातून बाहेर पडा , तुमी एक सिकंदर आहात .
- जीवनात तुम्ही कितीवेळा हारला-हे महत्वाचे नाही,कारण तुम्ही जिंकण्यासाठीच जन्माला आला आहात.
- पावसाचे थेंब भलेही छोटे असोत,पण त्यांचे सतत बरसत रहान, नदीला पूर आणतात.तसेच आपले छोटे छोटे प्रयत्न पण, जीवनात मोठे परिवर्तन नक्कीच आणतात.
- जीवनातील सर्वात मोठा आनंद, ते काम करण्यात आहे,ज्याला लोक म्हणतील, “तू हे करू नाही शकत!”
- मी तर तो खेळ नाही खेळत,ज्यात जिंकणे फिक्स असते,कारण जिंकण्याची मज्जा तेव्हा आहे, जेव्हा हारण्याचा धोका असेल.
- पाठ सदैव मजबूत असली पाहिजे,कारण की शाबासकी आणि धोका,दोन्ही मागूनच मिळतात.
- जीवनात पडणे पण ही चांगले असत, आपल्या लायकीचा अंदाज येतो, मदतीचा हाथ द्यायला आलेले, तेव्हा आपलं कोण आहे हे समजते.
- जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या व संघर्षाचे कारण दुसऱ्याना मानतो, तोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या व संघर्षला हरवू नाही शकत.
- जेव्हा लोक तुमच्याशी वेगळे वागायला चालू करतात,तेव्हा समजायचं की, आपण योग्य मार्गावर आहोत ते.
- त्याठिकाणी प्रत्येकवेळी शांत रहा, जिथे स्वतःची लायकी नसणारे लोक, दुसऱ्याची लायकी काढतात.
- जगाची कोणतीही कठीण गोष्ट तुमच्या धाडसापेक्षा मोठी नाही.
- जेव्हा एखादे काम करताना तुम्हाला भीती वाटेल, तेव्हा हा संकेत आहे असे समजा की,तुमचे ते काम बहादुरीचे आहे
- जीवनात समस्या कितीपन असुदेत,कधीही नाराज होऊ नका कारण ऊन कितीही कडक असो,तरी ते समुद्राला सुखवु शकत नाही.
- रागाच्या वेळी थोडे थांबा, आणि चुकीच्या वेळी माफी मागा, जीवनातील सगळ्या समस्या नष्ट होतील.
- जोपर्यंत शिक्षणाचा अर्थ फक्त नोकरी मिळवणे असेल, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील,मालक नाही.
- लाखो समस्या आल्या तरी त्यांना पाहीन,पडून परत उठिण आणि चालत राहीन.
- कोणाच्या पाया पडून सफल होण्यापेक्षा, आपल्या पायाने चालून काहीतरी बनणे,कधीही चांगले.
- जर सफल व्हायचं आहे मित्रा, तर कधी समस्यांवर रडायचं नाही,यश दूर आहे म्हणून घाबरायचं नाही,कारण की नदी कधीच विचारत नाही की;समुद्र किती लांब आहे ते ??
- टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही,तसेच आयुष्यात संघर्षच्या विना,चांगले दिवस नाही येत.
- छत्री व मेंदू तेव्हा काम करतो, जेव्हा ते उघडे असतात,बंद झाल्यानंतर दोनीही ओझे बनतात.
- एक ना एक दिवस यश मिळवूनच राहीन,
- समस्या विष तरी नाही आहेत,जे की ते पिऊन मरु.
- मैदानात हरलेला माणूस,परत जिंकू शकतो ,पण मनातून हरलेला माणूस,कधीही जिंकू नाही शकत.
- पाण्यात पडल्याने कोणाचा मृत्यू नाही होत, मृत्यू तर तेव्हा होतो जेव्हा पोहता नाही येत,
- परिस्थिती कधी समस्या नाही बनत समस्या तेव्हा होते,जेव्हा आपल्याला त्याच्याबरोबर लढता नाही येत
- असे म्हणतात की कबर मध्ये शांततेची झोप लागते,विचित्र गोष्ट ही आहे की,ही गोष्ट जिवंत लोकांनी सांगितली.
- जगातील माणसे खूप जलीम आहेत,ते तुमचे दुःख,रडत-रडत विचारतील आणि हसत-हसत बाकीच्या लोकांना जाऊन सांगतील.
- जमिनीवर बसून काय आकाश बघायचाय,पंखांना उघडा, कारण जग फक्त घेतलेली झेप पाहते.
- टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, तसेच आयुष्यात संघर्षच्या विना,चांगले दिवस नाही येत.
- ना काही समस्या,ना काही संकट,मग मज्जा काय आहे जगण्यात ? मोठंमोठे तुफान थांबतात,जेव्हा आग लागते हृदयात.
- जो व्यक्ती आपल्या चुकीला,स्वतः लढतो, त्याला कोणीही हरवू शकत नाही.
- जीवणातण जे व मिळवायचे आहे,त्याला वेळेवर मिळवा, कारण,आयुष्य मोके कमी आणि धोके जास्त देते. जिंकण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा,
- सगळी तुमच्या हरण्याची वाट पहात असतात.
- काहीतरी वेगळं करायचं आहे,तर गर्दीतून वेगळे चालायला शिका, गर्दी धाडस देते,पण ओळख हिसकावून घेते.
- आता तर ह्या गरुडाची खरी झेप बाकी आहे, आता तर या पक्ष्याची परीक्षा बाकी आहे,आता तर मी समुद्राला मागे टाकले आहे, अजून पूर्ण आकाश बाकी आहे.
- चुकीच्या पासवर्ड ने छोटा असलेला,मोबाईल चा लॉक नाही खुलत,तर चुकीच्या पद्धतीने जीवन जगण्याने, स्वर्गाचे दार तरी कसे उघडे होईल.
- जगातील सगळ्यात जास्त स्वप्ने,ह्या गोष्टींवरून तुटतात की,
- “लोग काय म्हणतील”.स्वप्नांना मिळवण्यासाठी समजदार नाही, तर वेडे व्हावे लागते.
- जीवनात जर वाईट वेळ नाही आला तर, आपल्यात दडलेले परके आणि परक्यात दडलेल्या अपल्यांचाकधी समजत नाहीत.
- जर तुम्ही बरोबर असाल, तर कधी स्वतःला सिद्ध करण्याची चुकी नका करू.फक्त खरे रहा,कबुली वेळ देईलच
- ऐका,विश्वास ठेवू नका परक्यांवर, करण तुम्हाला चालायचे आहे, तुमच्या पायांवर.
- वाईट वेळ जगाची सगळ्यात मोठी जादूगार आहे, जे एक क्षणात तुमच्या भोवतीच्या लोकांचा मुखवटा उतरवते.
- सगळ्यात मोठा रोग, काय म्हणतील लोक.
- उठा,जागे व्हा, चाला आणि तोपर्यंत थांबू नका, जोपर्यंत लक्ष्य प्राप्त नाही होत
check at amazon

