अब्राहम लिंकन ह्यांचे 30 सर्वश्रेष्ठ सुविचार- Abraham Lincoln Best Quotes Marathi

30 सर्वश्रेष्ठ सुविचार

अमेरिकीचे आजपर्यंत सर्वात लोकप्रिय राष्ट्रध्यक्ष, केंचुकी राज्यातील, हॉजन विली  इथे  1909 मध्ये,12 फेब्रुवारीला जन्मले, अब्राह्म लिंकन ह्यांच्या आई च नाव नॅन्सी लिंकन तर वडिलांच नाव थॉमस लिंकन असे होते.

ते रिपब्लीकन पक्षात1854-1865 तर नॅशनल युनियन मध्ये 1864 ते 1965  होते

अब्राहम लिंकन ह्यांच्या पत्नीचं नाव मेरी टॉड लिंकन होते, त्यांना एडवर्ड, बेकर, रॉबर्ट टॉड, थॉमस लिंकन III व विलियम वालेस अशी चार अपत्य  होती.

आपण जर अमेरीका चा इतिहास वाचला तर लिंकन हे एक असे प्रभाव शाली व्यक्तिमहत्व म्हणून पुढे येतात ज्यांचा पूढे कुणाही अमेरिकी  व्यक्ती चा करिष्मा त्यांच्या पुढं टिकाव लागणार नाही.

त्यांना  होनेस्ट अबे किंवा फादर अब्राहाम म्हणुन सुद्दा ओळखलं जाई. त्यांना सर्वात शक्तिमान आणि महान नेते म्हणून गणना होते.

त्यांच्या ठळक कामात त्यांनी एक महान काम केलं ते म्हणजे

  • गुलामगिरी ला हद्दपार केलं आणि सर्वाना रंग भेद व जात पात न मानता समान अधिकार  दिले.
  • लोकशाही ची व्याख्या त्यांनीच जन्म।दिला ज्यात लोकांकडून ,लोकांकरिता, लोकांसाठी  चालवलेजणारे राज्य म्हणजे लोकशाही त्यांनी मुहूर्त मेढ रोवली.

वयाच्या 56 व्या वर्षी ,  15 एप्रिल 1865 मध्ये त्याचा मृत्यू झाला

अब्राहम लिंकन प्रेरणादायी वाक्य -28 सर्वश्रेष्ठ सुविचार

  1. हिंसाचार करून एकद्याल निराधार ,बेघर  होऊ नका देऊ जो पुन्हा कुणा दुसऱ्याच घर पाडेल, दुसऱ्या कुणाला बेघर करेल, त्याऐवजी त्याला परिश्रम पूर्वक काम करण्यास प्रोत्साहन करा जेणेकरुन तो स्वतः करता एक घर बांधेल अश्या रीतीने समाजासमोर एक उदाहरण समोर ठेवत येईल की त्याच घर बांधले जाईल तेव्हा तो ही हिंसाचार पासून सुरक्षित राहील
  2. योग्य आणि न्यायापूर्ण निर्णय हा नैतिकता आणि स्वार्थ ह्या दोन घटक वर अवलंबून असतो.
  3. माझी मोठी चिंता तुमी ही अयशस्वी झालात म्हणून नाही तर अयशस्वी झाल्यानंतर आपण आपण काय पावलं उचलणार आहेत ती आहे
  4. मला जी लोक चांगल्या रीतीने ओळखता त्यांनी माझ्या बद्दल असे नेहमी म्हणावा कि , मी नेहमी  काटेरी झुडून तोडून तिथं  फुल लावत असे कारण तिथं फुल बहरतील अस माझा विश्वास असे.
  5. माझ्या वडिलांनी मला काम पूर्ण करायला शिकवले; त्याने मला ते आवडण्यास शिकवले नाही.
  6. साधारण दिसणारी लोक जगातील सर्वोत्कृष्ट, निर्मळ असतात : म्हणूनच देव तशी लोक जगात जास्त पाठवतो
  7. जर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हटलं तर कुत्र्याला किती पाय?? चार. शेपटला ला पाय म्हटलं म्हणून शेपटाचा पाय होत नाही.
  8. आणि शेवटी तुमी किती वर्षे आयुष्य जगलेत हे मोजल जात नाही. त्या वर्षा मध्ये  किती अर्थपूर्ण जीवन जगलात हे गणल जात .
  9. माझ्या अनुभवान मला शिकवले आहे की एकाद्यात दुर्गुण नाहीत म्हणजे तू खूप पुण्यवान वागरे असतो असे काही नाही.
  10. माझी मोठी चिंता आपण अयशस्वी झाली की नाही याची नाही, परंतु आपण आपल्या अयशस्वी झाल्याबद्दल समाधानी आहात की नाही.
  11. एखाद्या तरुण माणसाला करता जीवनात यशस्वी मार्ग म्हणजे तो स्वत: प्रत्येक मार्गावर सुधरणा करतो, कुणी त्याला अडथळा आणत आहे आहे असा संशय कधीच घेत नाही.
  12. मी हळू चालणारा नक्की असेल , परंतु मी कधीही माघार घेत नाही.
  13. मी सतत तयारी करत राहील आणि काही दिवसांनी माझी संधी नक्की येईल.
  14. माझं कधी ही चांगलं काम कराच ते अस काही धोरण म्हणून न्हवे ; मी दररोज फक्त खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करत असे
  15. जर एखादी गोष्ट कुणी चांगल्या रीतीने करू शकत असेल तर तर मी नेहमी म्हणतो , त्याने ते करावे. त्याला एक संधी नक्की द्यावी .
  16. आज टाळली म्हणून आपण उद्याच्या जबाबदारी पासून सुटका नाही करू शकत नाही.
  17. जवळजवळ सर्व लोक प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने उभे राहू शकतात, परंतु जर आपल्याला एखाद्या माणसाच्या चारित्र्याची परीक्षा घ्यायची असेल तर त्याला सत्ता द्या.
  18. कालपेक्षा आज थोड ही शहाणपण न आलेल्या माणसाबद्दल मी जास्त विचार करत नाही.
  19.  लोक तितकीच आनंदी असतात सतत जितकं त्यांचं मन ठरवत .
  20. कुणाबद्दल द्वेष भावना न बाळगणे म्हणजेच सर्वांसाठी दांनता.
  21. काही जण श्रीमंत असलेच पाहिजेत, म्हणजे हे सिद्ध होत की इतर श्रीमंत होऊ शकतात आणि ह्या प्रकारे उद्योग आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळत .
  22.  नेहमी लक्षात ठेवा, की यशस्वी होण्यासाठी आपला स्वतःचा संकल्प, निग्रह आणि निश्चय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.
  23.  ठाम निश्चित करा की कारी करता येईल आणि तडीस नेता येईल आणि मग आपल्याला मार्ग आपोआप दिसू लागतात .
  24. माझ्या लक्षात आले आहे की लोक सामान्यत: आनंदी असतात कारण त्यांनी त्यांचे मन तयार केले आहे.
  25. भविष्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भविष्य दिवसातून एका वेळी एकदाच येते.
  26.  जेव्हा मी चांगले करतो तेव्हा मला चांगले वाटते. जेव्हा मी वाईट करतो तेव्हा मला वाईट वाटते. हा माझा धर्म आहे.
  27. मला एकादा माणूस आवडत नसेल तर तिरस्कार न करता मी त्याला अधिक चांगले कसे ओळखता येईल  ह्याचे प्रयत्न करेल .
  28. जे इतरांना स्वातंत्र्य नाकारतात ते स्वत: ही स्वातंत्र्य करता पात्र नसतात ; आणि न्याय देवाच्या अधीन राहून, ते असे स्वातंत्र्य फार काळ टिकवून ही ठेवू शकत नाही.

Leave a Comment