शब्दगंध सुविचार : आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।। तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा करू।।